2020
नातीच्या खोड्या
सकाळचा फेरफटका मारून घरी आलो. घरी येताच आठ महिन्याची नात मानसी रांगत रांगत माझ्याकडे आली आणि झेपावली. तिला मी लगेच उचलून घेतले. जवळ केले व तिचे पापे घेतले. किती आनंद आणि समाधान ती मला देत होती. नातवंड म्हणजे दुधावरची साय. ज्यांना त्यांचा सहवास लाभतो ते आजोबा आजी खरोखरच नशीबवान व भाग्यवान. आयुष्याची दोर पक्की करणे, आणि वाढविणे ह्या दोन्हीही गोष्टी निसर्ग त्यांच्या […]
श्री भ्रमरांबाष्टकम् – १
चाञ्चल्यारुणलोचनाञ्चितकृपाचन्द्रार्कचूडामणिंचारुस्मेरमुखां चराचरजगत्संरक्षणीं तत्पदाम्। चञ्चच्चम्पकनासिकाग्रविलसन्मुक्तामणीरञ्जितां श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।१।। श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या अकराव्या अध्यायात आई जगदंबेच्या विविध अवतारांचे वर्णन आले आहे. त्यात अरुण नावाच्या राक्षसाचा विनाशासाठी जगदंबेने घेतलेल्या भ्रमरांबा अवतारांचे वर्णन आहे. त्याला मारण्यासाठी आईने आपल्या शरीरातून अनेक भ्रमर अर्थात भुंगे निर्माण केले. त्यामुळे तिला हे नाव पडले. दक्षिण भारतात श्रीशैल पर्वतावर असणाऱ्या या स्वरूपाचे वर्णन […]
आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग २
तिची गाडी गचके खात, थोडी वेडीवाकडी होत थांबली. त्या थंडीतसुद्धा निशाला चांगलाच घाम फुटला. ‘आधीच उल्हास नी त्यात फाल्गुन मास’ अशी अवस्था झाली. तिनं गाडी थोडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि मोबाईलच्या उजेडात ती गाडीला काय झालं ते पाहू लागली. […]
लेक चालली सासरी
लेक चालली सासरी, डोळ्यांच्या कडा पाणावल्या, आज निघाली आपल्या घरी, तिच्याही पापण्या ओलावल्या,–!! काळीज तिचे *धपापे*, *अंतर्नाद* ऐकू येती, उलघालीचे स्वर *बोलके*, थेट कानास बघा भिडती,–!!! बदलले जीवन सारे, मांडेल नवीन संसारा, मने आमुची *कृतार्थ* झाली, लेक निघता *त्या* घरा,–!!! जावई *समजूतदार* ते, सासू सासरे *सूज्ञ* असती, लेकी सुनांनी घर *भरले*, *एकत्र* कुटुंब म्हटल्यावरती,–!!! माणूस म्हटल्यावर […]
चिमण्यांनो शिकवा
चिव् चिव् करित बोलतां तुम्ही सारी भाषा दोन स्वरातून विचारांना देत असता दिशा शब्द आमचे सप्तसुरांतून येती बाहेरी व्यक्त करिती भाव सारे असती जे अंतरी दोन अक्षरी किमया सारी तुमच्या भाषेची त्याच चिव चिवे समजुन घेता धडधड ह्रद्धयाची भाव मनीचे टिपून घेण्या शब्द लागती थोडे चेहऱ्यावरल्या हलचालीनी प्रश्न उकलूनी पडे. समज तुमची आपसांतली कौतूक करणारी शब्द […]
नेपाळमध्ये करोना धोका : भारताने सतर्क होण्याची गरज
भारत-नेपाळ सीमेवर सीमा सुरक्षा बल हे अर्ध सैनिक दल तैनात आहे आणि या सीमेवरून रोज लाखो नेपाळी नागरिक भारतात आणि हजारो भारतीय नागरिक हे नेपाळ मधे हालचाल करतात. म्हणूनच सीमा सुरक्षा बलाने सतर्क होऊन या नेपाळ मधून येणाऱ्या सगळ्या नागरिकांची करोना टेस्ट करणे गरजेचे आहे. कारण नेपाळ मध्ये चीन मधुन वेगवेगळ्या कारणाकरता येणार्या चिनी नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. […]
श्री ललितापंचरत्न स्तोत्रम् – ६
यः श्लोकपंचकमिदं ललिताम्बिकायाः सौभाग्यदं सुललितं पठति प्रभाते।तस्मै ददाति ललिता झटिति प्रसन्ना विद्यां श्रियं विमलसौख्यमनन्तकीर्तिम्॥६॥ फलश्रुती स्वरूप असणाऱ्या या अंतिमत श्लोकात आचार्य श्री ललितांबेच्या कृपेचे वैभव सांगत आहेत. ते म्हणतात, यः – जो कोणी, श्लोकपंचकम् इदं – हे श्लोकपंचक. हा पाच श्लोकांचा समुदाय. ललिताम्बिकायाः- देवी ललितांबेतेच्या, प्रार्थना स्वरुप असलेला, सौभाग्यदं – सौभाग्य दायक असलेला, सुललितं – लालित्यपूर्ण […]
आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग १
भाग एक निशा, 22 वर्षाची, गहूवर्णाची, कुरळ्या केसांची, रेखीव बांधा, हसरा चेहेरा, डोळ्यावर चष्मा असलेली, थोडीशी मितभाषी मुलगी, घरातून बाहेर पडण्यासाठी आवरत होती. तिनं लाल रंगाचा टॉप, निळ्या रंगाची जीन्स घातली होती. त्यावर लेमन कलरचा, फुलांची सुंदर प्रिंट असलेला मोठ्ठा स्टोल घेतला होता. तिची सॅक तिनं पाठीवर अडकवली होती. तिच्या स्कूटरची चावी तिला मिळत नव्हती त्यामुळे […]