आत्म्याची हाक
उचंबळूनी येतील शब्द, हृदयामध्ये दडले जे । संदेश असता सर्वांसाठी, कुणी न म्हणतील ते माझे ।।१ जे जे काही स्फूरूनी येते, जेव्हा अवचित समयी । हृदयामधली हाक असे, ठरते आनंद दायी ।।२ ‘आनंद’ आहे कोणता हा, अन् येई कोठूनी । अंतर्यामी सर्वांच्या , सदैव राही बैसूनी ।।३ बाहेर पडूनी झेप घेई दूजा हृदयावरी । तेथेही जो […]