मन तन बंधन
चंचल मन हे चंचल धारा, पंख पसरीत उडे भरारा । झेप घेवूनी उलटी सुलटी, लक्ष तयाचे चमकत तारा ।। लुकलुकणारे तारे अगणित, नभांग सारे प्रसन्न चित्त । ताऱ्यावरूनी ताऱ्यावरती, झोके घेते सहज अविरत ।। वेळ क्षणाचा पुरतो त्याला, टिचक्या टपल्या मारीत गेले । आवर घालणे कठीण होता, चटकन निसटून हातून गेले ।। कोठून येते त्याला शक्ती, […]