2020
मकर संक्रांत, दिवस सुर्य संक्रमणाचा (चारोळी)
मकर संक्रांत,दिवस सुर्य संक्रमणाचा।। पतंग प्रेमींचा, नभातल्या पतंगोत्सवाचा।। व्रत वैकल्यांचा,सुगड्याचं वाण लावण्याचा।। सण संक्रांतीचा,हिरवा चुडा सुहासनीचा।। — सौ.माणिक शुरजोशी नाशिक
घे भरारी उंच तू
शिखरासही जिंक तू घे भरारी उंच तू घे भरारी उंच तू…… येतील वादळे भयान अती ते भेद त्या वादळाला आहेच रे अजिंक्य तू घे भरारी उंच तू घे भरारी उंच तू…… घेऊन वारे पंखामध्ये सामावून घे जग तुझ्यात बनून यारा आसमंत तू घे भरारी उंच तू घे भरारी उंच तू……. अंधारी वाटा तुला आल्या कधी कुठेही […]
माती
माती *अष्टाक्षरी ओवी* शिर्षक *मृदा* मृदा तुझी रुपे भिन्न चिकण,तांबडी,छान पिके खुप तिथे अन्न माती द्यावा मान पान ।।१।। राबती तुझी लेकरे अहोरात्र सेवा करी खत पाणी ही देत रे सोनं येई घरो घरी ।।२।। मातीचा टिळा लाविती बळी राजा तुझे भुषण नाही उतत,मातत तुच त्याचे आभुषण ।।३।। हा सुगीच्या दिवसात आनंद पर्वणी खास चीज होता […]
श्री गणेश भुजंगस्तोत्रम् – भाग ३
भगवान गणेशांचा आवडता रंग लाल आहे आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे.पण लालच का असे म्हटले तर? […]
मी वाचणारच (ओवीबद्ध रचना)
मला वाचवा वाचवा नका खुडू हो या जीवा जग आम्हा ही दाखवा मी मोलाचा ठेवा।।१।। अधिकार जन्मायचा आशिर्वाद ईश्वराचा हक्क स्वप्न बघायचा का हिसकावता।।२।। मी देशाचा अभिमान हवा तुम्हा स्वाभिमान कराल माझा सन्मान प्रजा टिकवाल।।३।। जगा आणि जगू द्या हो दिवा विझता इथे हो पणती कामा येई हो तिला जगवा हो।।४।। मी धडपडणारच मी जगी वाचणारच […]
आम्ही साहित्यिक आहोत
आम्ही साहित्यिक आहोत रमू सदैव लेखणीत लिखाणात भाव असोत चलाख शब्द पेरणीत सौ.माणिक शुरजोशी
डाग!
कितीही देशी शीतल चांदणे आनंदाचा ठरुनी मेरुमणी काट्यापरि हा मध्येंच ब डाग तुझा लक्ष्य खेचूनी ठाऊक नाहीं कधीं कुणाला कसा लागला डाग उरीं पडला असेल चुकून देखील कुणी रंग उधळतां वेड्यापरि शुभ्रपणाचा मानबिंदू हा डागरहित जीवन त्याचे केवळ एका डागापायीं सत्य झांकाळते कायमचे मिटून जातां डागही मिटतो उरते मागें सत्य तेवढे परि पुसण्यासाठी […]
संक्रांत
तिळगुळाचा सण स्नेहाचा संक्रांती सण महाराष्ट्राचा पतंग उडे नभात सडे पतंगाचेच युद्धची झडे ही काटाकाटी नी वाटाघाटी मौजची भारी प्रितीची दाटी सौ.माणिक शुरजोशी नाशिक १३/१/२०
रामास शोधण्या मी
रामास शोधण्या मी धामास जात नाही धोंड्यास मानने हे माझ्या युगात नाही देवास भेटण्याला गर्दी जमाव सारा त्या माणसातली तीमा झी जमात नाही तीर्थास लोक जाता देवास मागता ते तीर्थामधील देवा ऐकूच येत नाही कित्येक सोसले मी घावास पोसले मी धावून संकटी तो काळास येत नाही शोधावयास देवा मी माणसात गेलो तेथेच […]