मग्न असलेले जग
मलाच वाटे – – जग मजलाच हांसते विचार करिता कळले — जगास फुरसत नसते ।। धृ ।। वेगांत चालते जग, क्षुल्लक तुमचा सहभाग ह्या अथांग जनसागरीं, कुणी न पुसती तुम्हांपरी आपल्यातच जग जगते विचार करिता कळले — जगास फुरसत नसते ।। १।। प्रत्येकांचे प्रश्न निराळे, गर्क आहेत सोडविण्या सगळे उगाच होई भास मजला, मनाचा […]