“नशायात्रा” एक अनिर्बंध प्रवास (नशायात्रा – भाग १)
देव म्हणजे नक्की काय ? तो कसा असतो ? कसा दिसतो वगैरे प्रश्न मला लहानपणापासून पडत व या प्रश्नांचे सविस्तर उत्तर देखील कोणी देण्यास तयार नव्हते देव्हा-यातील मूर्ती , मंदिरीतील मूर्ती , विविध देवतांचे आकर्षक आणि तेजोवलय असलेले फोटो पाहताना मात्र निश्चितच मनात एक प्रकारचा शांततेचा भाव उमटत असे , कदाचित देवाबद्दल ऐकलेल्या दिव्य कथांचा तो परिणाम असावा , […]