जागतिक पर्यटन दिन
आज दिनांक २७ सप्टेंबर आहे. आजच्याच दिवशी १९७० रोजी संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेची (UNWTO) स्थापना झाली होती. १९८० पासून जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली. […]
आज दिनांक २७ सप्टेंबर आहे. आजच्याच दिवशी १९७० रोजी संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेची (UNWTO) स्थापना झाली होती. १९८० पासून जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली. […]
अनंतकोटी ब्रह्मांडनायिक आणि अनंतकोटी ब्रह्मांडनायिका भगवान शंकर तथा देवी पार्वतीच्या वंदन समयी आचार्यश्री म्हणतात.. […]
कोजागिरीची पौर्णिमा परि, आकाश होते ढगाळलेले । शोधूं लागले नयन आमचे, चंद्र चांदणे कोठे लपले ।। गाणी गावून नाचत होती, गच्चीवरली मंडळी सारी । आनंदाची नशा चढून मग, तल्लीन झाली आपल्याच परी ।। मध्यरात्र ती होवून गेली, चंद्र न दिसे अजूनी कुणा । वायु नव्हता फिरत नभी , मेघ राहती त्याच ठिकाणा ।। दूध आटवूनी प्रसाद […]
सकाळ विश्वासी माता-पिता असणाऱ्या भगवान श्री शंकर आणि पार्वतीच्या एकत्रित वंदनाला पुढे नेताना आचार्य श्री म्हणतात.. […]
पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांनी ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. अरुण साधू हे नावाप्रमाणेच साधे होते. लेखक असल्याचा बडेजाव त्यांनी कधी मिरवला नाही. ते केवळ पुस्तकांतच रमले नाहीत. अनेक पुरोगामी चळवळीत त्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग होता. […]
सतत गुंतलो आहो सारे शोध घेण्यास त्या ‘आनंदाला’ युगानूयुगे प्रयत्न होतो मिळवण्यासाठींच प्रभूला…१ बाह्य जगाचे सुख आगळे लागले सारे त्याच्या पाठीं ‘देह सुख’ अंतीम वाटे, खरा ‘आनंद’ देण्यापोटी…२ ‘ज्ञानामध्ये’ भरला ‘आनंद’ समजूत झाली ही कांहींना लेखक, कवी, साहीत्यिक हे पाठ त्याची कांहीं सोडीना…३, साधू संत हे थोर महात्मे आनंद शोधूती ‘विश्रमांत’ ‘ध्यान’ लावून एक मनानें शांत […]
महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी कोल्हटकर म्हणजे बाळ कोल्हटकर हे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू होते. नाटककारांच्या बरोबरीने ते रंगभूमीचे उत्कृष्ट नटही होते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या त्या आजही लोकांच्या आठवणीत जशाच्या तशा आहेत. हेच एका नाटककाराचे आणि नटाचे मोठेपण आहे. […]
हे क्षणात विचारांना परावर्तित करणारे वळण जर आपण संतुलित राहून सांभाळले तर आपले सदविचारही आपल्याला सोडत नाहीत. म्हणूनच सद्विचार हा थोर सोडू नये तो… कारण सदविचारच आनंदाला प्रत्यक्षात आपल्या जीवनात कसे आणायचे ते शिकवतात. […]
भगवान शंकर आणि देवी पार्वती युगुलस्वरूपाचे वर्णन करताना भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज पुढे म्हणतात.. […]
रंग भरले जीवनीं, रंगात चालतो खेळ टप्प्या टप्प्याच्या नादानें, जाई निघूनीया काळ….१, शिखरावरचे ध्येय, दुरुनी वाटते गोड लांब लांब वाट दिसे, जाणें तेथे अवघड……२, ठरलेल्या वेळेमध्ये, जातां योग्य दिशेनें यश पदरीं येईल, निश्चींच रहा मनानें….३, रमती गमती कुणी, टप्प्यांत रंगूनी जाती वेळ सारा दवडूनी, निराशा पदरी येती…४, जीवनातील अंगाचे, अनूभव घेत जावे मिळणाऱ्या त्या सुखाला, क्षणीक […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions