चेरी डेझर्टचा खास दिवस
आज परदेशात ” राष्ट्रीय चेरी जुब्ली दिन ” साजरा केला जातो. जुब्ली या शब्दाचे बरेच अर्थ आहेत , पण इथे त्याचा अर्थ ” सेलिब्रेशन ” असा आहे. या दिनाची सुरुवात कशी झाली हे थोडक्यात जाणून घेऊ. […]
आज परदेशात ” राष्ट्रीय चेरी जुब्ली दिन ” साजरा केला जातो. जुब्ली या शब्दाचे बरेच अर्थ आहेत , पण इथे त्याचा अर्थ ” सेलिब्रेशन ” असा आहे. या दिनाची सुरुवात कशी झाली हे थोडक्यात जाणून घेऊ. […]
घटना ह्या घडतच असतात. ते एक निसर्ग चक्र आहे. परिणाम हे त्याच प्रमाणे होत असतात. परंतु खोलवर दडून बसलेल्या उदेशामुळेच त्या घटनांचे खरे मूल्यमापन होत असते. वरकरणी जरी निराश्या व्यतीत होत असली, तरी त्या घटनांची मुळे आत्मिक समाधानाकडे रुजलेली असतात. हाच खरा जीवनाचा आनंद नव्हे काय? […]
भगवती आई पार्वती आणि भगवान शंकरांच्या चरण कमलांवर एकत्रित वंदन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज शब्दरचना करतात.. […]
कपाशीचे ढीग अगणित विखुरले दिसती आकाशीं मानव येथें उघडा असूनी वस्त्र अपुरें दिसे अंगाशी ।।१।। कोठे आहे कापड गिरणी वस्त्र जेथें बनत असें दयावान तूं मालक असतां त्रोटक कापड निघे कसे ।।२।। पाठव तूं तो वस्त्रांचा कोठा लाज राखण्या मानवाची गरीब बिचारा विवस्त्र तो कीव करावी वाटे त्याची ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०
आई पार्वती आणि भगवान शंकरांच्या लोकविलक्षण एकात्मतेचे वर्णन करतांना आचार्य श्री म्हणतात… […]
हांसत आली सूर्य किरणे झरोक्यातून देव्हारयांत नाव्हू घालूनी जगदंबेला केली किरणांची बरसात पूजा केली किरणांनी जगन्माता देवीची प्रकाश स्पर्शुनी चरणाला केली उधळण सुवर्णांची तेजोमय दिसू लागले मुखकमल जगदंबेचे मधुर हास्य केले वदनी पूजन स्वीकारते सूर्याचे रोज सकाळी प्रात:काळी येउनी पूजा तो करितो भाव भक्तीने दर्शन देउन स्रष्टीवर किरणे उधळतो कोटी कोटी किरणांनी तो देवीची पूजा करितो केवळ त्याची पूजा बघुनी मनी पावन मी होतो डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०
नामस्मरणासाठी कोणतेही मूल्य लागत नाही. याउलट नामस्मरणामुळे सहजपणे आपल्याकडून एक हवन (होम) घडते. शरीराला ऊर्जा मिळवून देणारे आणि स्फूर्ती मिळवून देणारे, हे अन्न साक्षात परब्रम्ह आहे. अन्नग्रहण करणे म्हणजे नुसते पोट भरणे नव्हे तर तो एक यज्ञ कर्म आहे हे जाणून घ्यावे”. […]
शिवपार्वतींचा दिव्य स्वरूपाचे अभिवंदन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात.. […]
गेला होता यात्रेसाठी देवीच्या तो पर्वती । श्री जगदंबा ही उंच शिखरी आरूढ होती ।१। भरले होते मन भक्तीने देवीचे ठायी । शरीर कष्ट सोसूनी तो उंच तेथे जाई ।२। प्रसन्न झाले मन तयाचे बघूनी ती मूर्ती । विविध आयुधे धारण करी उभी एक शक्ती ।३। भव्य होते देवालय ते अतिशय सुंदर । पवित्रता भासे तेथे, बघता […]
या विश्वाद्य दंपतीचे वर्णन करतांना भगवान आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात… […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions