संधी प्रकाशातील “पूर्वा कल्याण”
पाडगावकर/दाते/देव या त्रयीने एकेकाळी संधीकाळातील सुरावट रचली- त्या दूरच्या दिव्यांनाही स्वतःची कहाणी सांगण्यावर बंदी घातली. आता बोलायचे कोणाशी? […]
पाडगावकर/दाते/देव या त्रयीने एकेकाळी संधीकाळातील सुरावट रचली- त्या दूरच्या दिव्यांनाही स्वतःची कहाणी सांगण्यावर बंदी घातली. आता बोलायचे कोणाशी? […]
खेळाच्या त्या मैदानीं, रंगात आला खेळ, मुरलेले खेळाडू, आनंदी जाई वेळ ।।१।। खेळाच्या कांहीं क्षणी, टाळ्या शिट्या वाजती, आनंदाच्या जल्लोषांत, काही जण नाचती ।।२।। निराशा डोकावते, क्वचित त्या प्रसंगीं, हार- जीत असते, खेळा मधल्या अंगी ।।३।। सूज्ञ सारे प्रेक्षक, टिपती प्रत्येक क्षण, खेळाडू असूनी ते, होते खेळाचे ज्ञान ।।४।। मैदानी उतरती, ज्यांना […]
अमेरिकातील कॅलिफोर्निया मधील नापा व्हॅली या ठिकाणी असलेले “नापा व्हॅली ऑपेरा हाऊस” हे खरोखरच अमेरिकेसाठी एक अभिमानास्पद वास्तू आहे. हे थिएटर दुमजली आहे. नावातच संगीतातील एक प्रकार असल्याने इथे खास करुन सांगितिक कार्यक्रम जास्त करुन होतात. […]
जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला यश मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्नांची गरज असते. सफलता ही अनेक प्रयत्न आणि त्यानंतर होणाऱ्या परीक्षेतून मिळत असते. सहजासहजी प्राप्त होणारा मार्ग हा आपल्याला आपल्या ध्येयाकडे कधीही पोहोचवू शकत नाही आणि ध्येयाकडे नेणारी योग्य ती वाटचाल ही संकट विरहित असू शकत नाही. […]
सत्तरीच्या पुढे गेलेल्या वयांत संगणकावर ब्लॉग काढणे, लिखाण करणे, त्यासाठी वाचन करणे, हे सारे सर्व साधारण अपेक्षित नसले तरी ते गैर वाटत नव्हते. येथे कोणतीही गोष्ट, वा यश मिळवण्याची धडपड नव्हती, अपेक्षा नव्हती. आगदी फळाची इच्छा न बाळगता केले जाणारे काम. ह्य़ात मला मिळणार होता फक्त एक आनंद, समाधान आणि व्यस्त राहण्याची कला वा सवय. […]
भगवंताच्या मांड्यांच्या वर गेल्यानंतर कमरेपाशी भगवंताने धारण केलेल्या पीतांबरा चे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्यश्री करीत आहेत. […]
‘कोणी नाही तर, तू नक्की येशील याची मला खात्री आहे!’ असा मित्र असेल तर त्याला सांभाळा. कारण जेव्हा सगळे दूर जात असतात, तेव्हा फक्त मित्र जवळ येत असतो! […]
चष्मा लावूनी करित होतां, ज्ञानेश्वरीतील पारायण दृष्टीमधले दोष काढले, चाळशीचा आधार घेवून….१, फूटूनी गेला एके दिवशीं, चष्मा त्याच्या हातामधूनी पारायणे ती बंद पडली, दृष्टीस त्याच्या बाध येवूनी…२, चालत असता सरळपणे, दैनंदिनीचे कार्यक्रम खीळ पाडूनी बंद पाडी, क्षुल्लक वस्तू क्षुल्लक दाम…३, वस्तूचे ते मूल्य ठरते, तिच्या उपयोगिते वरती तोलण्यास ते धन न लागे, मूल्य मापन जेंव्हां होती….४ […]
माझे वडील पूना हॉस्पिटलच्या आय सी यू त असतानाची, त्यांची शेवटची रात्र मी बाहेर जागवली तेव्हा ” तोच पिता साक्षात मानावा, जन्म देतो तो निमित्त केवळ ” असं मी का पुटपुटत होतो, माहीत नाही ! कदाचित वडील माझी समजूत घालत असतील त्यांच्या या आवडत्या ओळींमधून ! […]
प्रस्तुत श्लोकात आचार्य श्री भगवान श्री विष्णूच्या मांड्यांचे वर्णन करीत आहेत. त्यासाठी त्यांनी एका पौराणिक कथेचा आधार घेतला आहे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions