द्वादशलिंग स्तोत्रम् – १३
ज्याप्रमाणे पूर्णाहुती शिवाय यज्ञाला सांगता प्राप्त होत नाही त्याचप्रमाणे फलश्रुती शिवाय स्तोत्राची सांगता होत नसते या भारतीय दंडकाचा विचार करून, आचार्यश्रींनी रचलेला हा फलश्रुतीचा श्लोक. […]
ज्याप्रमाणे पूर्णाहुती शिवाय यज्ञाला सांगता प्राप्त होत नाही त्याचप्रमाणे फलश्रुती शिवाय स्तोत्राची सांगता होत नसते या भारतीय दंडकाचा विचार करून, आचार्यश्रींनी रचलेला हा फलश्रुतीचा श्लोक. […]
नर्मदा परिक्रमा केलेल्या सतीश परांजपे यांनी या परिक्रमेचे सुंदर वर्णन या लेखमालेत केले आहे. हे फक्त एक प्रवासवर्णनच नसून नर्मदेविषयी इतरही बरीच माहिती आपल्याला या लेखात वाचायला मिळेल.. […]
उत्साहाने आला होता, मुंबई बघण्याकरिता, रम्य स्थळांना भेट देणे, ही योजना मनी आखता ।।१।। मान्य नव्हती त्याची योजना, नियतीच्या चाकोरीला, पाकीट पळवूनी त्याचे, घाला कुणीतरी घातला ।।२।। धन जाता हाता मधले, योजना ती बारगळली, अवचित त्या घटनेने, निराशा तेथे पसरली ।।३।। जात असता सरळ मार्गी, दुष्टपणाला बळी गेला, समाजाला धडा शिकवण्या, सूडाने तो […]
गेल्या काळात एक मोठं आंदोलन मराठा समाजाने उभं केलं होतं..मात्र यावेळीचा संघर्ष कायदेशीर आहे..त्यात संयम सुटणार नाही, याची दक्षता मराठा समाजाने घेतली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, मराठा समाजाचा संयम सुटणार नाही, याची खबरदारी सरकारने घेण्याची गरज आहे..!!! […]
आज दिनांक १६ सप्टेंबर. आजच्या दिवसाला आजकालच्या दिवसांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. आज जगभरात ओझोन दिन साजरा केला जातो. आज आपल्याला वेगळं सांगायला नको की , सध्या ओझोन वायूची किती आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ओझोनची पातळी झपाट्याने कमी होत असल्याचं लक्षात आलं आणि आपल्याला खाड्कन झोपेतून जाग आली. जोरदार प्रयत्न करण्यात आले ,पण हवी तशी प्रगती करता आली नाही आणि परिस्थिती आणखीनच गंभीर झाली. […]
शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण महाभारत अशा प्राचीन ग्रंथात विशेष वर्णन केलेले भगवान शंकरांचे ज्योतिर्लिंग स्थान म्हणजे श्रीक्षेत्र घृष्णेश्वर. […]
कोरोनाच्या अभूतपूर्व वातावरणात अभूतपूर्व असं अधिवेशन संसदेत सुरु झालंय.. त्यामुळे ते आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात आणि नुसतं सरकारी बिले पास करण्याच्या सोपस्कारात उरकल्या जाऊ नये. तर, सरकार आणि विरोधी पक्षाच्या राजकारण विरहित सामंजस्यचा एक नवा इतिहास या अधिवेशनातुन घडवला जावा यासाठी हा लेखन-प्रपंच आहे. […]
धांवत असे मन आमचे, शोधण्या नेहमीं सुखाला सुख तर आहे मृगजळ, फसवित राही सर्वाला…१ मृगजळाचे धावूनी पाठी, निराशा हाती येत असे, वेडी आशा मनीं बाळगुनी, सुखासाठी तडफडत असे…२, आपल्या हाती नसेल तेथें, सुख आम्हा भासत असे जवळ जातां प्रयत्न करूनी, सुख नसूनी दुःखची भासे…३, खरे सुख कशांत बघतां, तें तुमच्या मनींच वसत बाह्य जगी शोधत असतां […]
पृथ्वीवरील स्वर्ग स्वरूपात ज्या हिमालयीन पर्वतरांगांचे वर्णन केले जाते त्या शब्दातीत सौंदर्यशाली प्रांतात असणारे अद्वितीय शिवस्थान म्हणजे श्री केदारनाथ. […]
विश्वामध्ये वावरतां, भोंवती विश्व पसारा । रमतो गमतो खेळतो, जीवन घालवी सारा ।। संबंध येई हर गोष्टींचा, गोष्टी येथें अगणित । प्रत्येक निर्माण करी, आपलेच विश्व त्यांत ।। जीव निर्जीव विखूरल्या, वस्तू अनेक । आगळ्या त्या परि ठरे, एकाचीच घटक ।। विश्वामध्येच विश्व असते, राहून बघे विश्वांत । समरस होता त्याच विश्वाशी, निसर्गमय सारे होत ।। […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions