द्वादशलिंग स्तोत्रम् – १०
भारतीय संस्कृतीचे सगळ्या विश्वाला आश्चर्यचकित करणारे वैशिष्ट्य असणाऱ्या, सिंहस्थ कुंभमेळ्याची महापर्वस्थान स्वरूपात विश्वविख्यात असणारी नगरी म्हणजे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. […]
भारतीय संस्कृतीचे सगळ्या विश्वाला आश्चर्यचकित करणारे वैशिष्ट्य असणाऱ्या, सिंहस्थ कुंभमेळ्याची महापर्वस्थान स्वरूपात विश्वविख्यात असणारी नगरी म्हणजे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. […]
रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट // भावंडाचे संगोपन रमवूनी त्यांचे मन आईच्या कामी मदत देऊन आनंदिले बालपणी, गीत गावूनी नीट //१// रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट लक्ष्य संसारी प्रेम पतीवरी मुलांची जोपासना करी संसार सुखाचे प्याले, भरी काठोकांठ //२// रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट होता मुले मोठी संसार त्यांचा थाटी राहुनी त्यांचे पाठी सुखासाठी त्यांच्या, करी देहकष्ट //३// रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट […]
भगवान श्रीरामचंद्रांनी लंकेवर चढाई करण्यापूर्वी सेतुबंधासाठी आणि लंका विजयासाठी विशेष अनुष्ठान स्वरूपात ज्या स्थानाची निर्मिती केली ते लोकोत्तर स्थान म्हणजे श्रीक्षेत्र रामेश्वर. […]
वळून बघतां गतकाळाला, चकीत झाले मन । घटना घडल्या जीवनामध्यें, राही त्यांची आठवण ।। चालत असतां पाऊल वाट, जीवन रेषे वरची । स्वप्न रंगवी मनांत तेंव्हा, भावी आयुष्याची ।। परिस्थितीच्या भोवऱ्यामध्यें, पुरता गुरफटलो । फिरणाऱ्या त्या वर्तुळातूनी, बाहेर येवूं न शकलो ।। कल्पिले होते नियतीनें, तेच घडविले तिनें । भंग पावले स्वप्नचि सारे, तिच्याच लहरीनें ।। […]
महाराष्ट्रामध्ये पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमा नदीचे उगमस्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या निसर्गरम्य निवास करणारे भगवान शंकरांचे ज्योतिर्लिंग स्थान म्हणजे श्री भीमाशंकर. […]
जीवन आहे एक कल्पतरु मिळेल ते, जे विचार करुं ही आहे सुवर्ण माती उगवेल ते, जसे पेरती ।।१।। राग लोभ अहंकार मोठेपण भासविणार दाखवूनी क्षणिक सुख देई पर्वतमय दुःख ।।२।। दया क्षमा शांति उच्च भावना असती बिंबता हे सद् गुण लाभेल खरे समाधान ।।३।। घाणीच्या राशी पडती निराशा व दुःखची वसती स्वच्छता व निर्मळ घर तेच […]
आनंदवन, आनंदकानन, अविमुक्त नगरी, तपस्थली, महास्मशान, मुक्तिधाम, रुद्रावास अशा अनेकानेक नावांनी हजारो संस्कृत ग्रंथांमध्ये गौरविलेला स्वर्गीय प्रांत म्हणजे वाराणसी काशी. […]
काढूनी झाडाच्या सालींचा आडोसा घेतला ज्या कुणीं स्वांतंत्र्याच्या कल्पनेला बंधन पडले त्या क्षणीं ।।१।। नग्नपणें फिरत होता श्र्वानासारखा चोहींकडे सुसंस्कृतीची जाण येतां स्वच्छंदाला बाधा पडे ।।२।। स्वतंत्र असूनी देखील पडते परिघ भोवती जीवन जगण्या करितां बंधने ती कांहीं लागती ।।३।। स्वांतत्र्याची तुमची व्याप्ती असावी दुजांना जाणूनी दिव्य करण्याच्या ईर्षेने संस्कृतीस होइल […]
बागेतल्या कुंड्यात झाडे लावावी, नको असलेली काट छाट करावी दोन झाडांचे एकत्र रोपण करावे, हे सारे जितके सहज व शक्य झालेले आहे तसेच मानवी देहावर देखील सर्व प्रक्रिया शक्य होत आहेत. तो काळ आता नजीक येऊ लागला आहे जेव्ह्ना प्रयोग शाळेत जिवंत देहाची निर्मिती सहजतेने होईल. ह्यात शंका नसावी. […]
आज ८ सप्टेंबर . आजचा दिवस हा सगळ्यांचं आयुष्य बदलवणारा दिवस ठरू शकतो. ७ नोव्हेंबर १९६५ साली युनेस्कोने ८ सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जावा हा निर्णय घेतला आणि ८ सप्टेंबर १९६६ पासून हा दिवस साजरा केला जाऊ लागला. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions