नवीन लेखन...

भारतीय अक्षय ऊर्जा दिन

२० ऑगस्ट ! १६ वर्षांपूर्वी म्हणजेच २००४ साली भारत नवीन व नूतनीकरणयोग्य ऊर्जा स्रोत मंत्रालय (The Indian Ministry For New & Renewable Sources) ह्यांनी ह्या दिवसाची स्थापना केली. […]

भुरळ घालणारा निसर्ग

कॅनडा वैविध्यतेने नटलेला देश. या नव्या जगताने अल्पावधीत प्रगती साधली ती निसर्गाचा वरदहस्त लाभल्यामुळेच ! सुशिक्षित लोक, त्यांची वैज्ञानिकदृष्टी नि नैसर्गिक साधनसंपत्तीची विपुलता यामुळेच हा देश सर्वांगिन क्षेत्रात प्रगत झाला.  उत्तर अमेरिका खंडातील या संपन्न देशात आज पर्यटन करीत होतो. निसर्ग सौंदर्याने मनाला मोहीनी घातली होती. एका बाजुला अटलांटिक व दुसऱ्या बाजूला अथांग पसरलेला पॅसिफीक महासागर, देशांतर्गत नद्यांचे […]

अमर काव्य

विसरून गेलो सारे कांहीं, आठवत नाही मला, रचली होती एक कविता, त्याच प्रसंगाला ।।१।।   जल्लोषांत होतो आम्हीं, दिवस घातला आनंदी, खिन्नतेचा विचार त्या दिनीं, शिवला नाही कधीं ।।२।।   नाच गावूनी खाणेंपिणें, सारे केले त्या दिवशीं, बेहोशीच्या काळामध्यें, कविंता मजला सुचली कशी ।।३।।   छोटे होवून गेले काव्य, अमर राहिले आतां ते, प्रसंग जरी तो […]

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी

महानुभाव पंथ प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांची ओळख करून देणे तसेच मानवी मूल्याणा नवसंजीवनी देण्यासाठी स्वामींची ओळख करून देने अत्यावश्यक आहे […]

सदृढ शरीरी चिंतन

योजना तुमची चुकून जाते,  जीवनाच्या टप्प्याची  । अखेरचा क्षण जवळीं येतां,  आठवण होते त्याची  ।। जोम असतां शरीरीं तुमच्या,  करीता देहासाठीं  । वृद्धत्वाचा काळ तुम्हीं ठेवता,  ईश चिंतना पोटीं  ।। गलित होऊनी गेली गात्रे,  अशांत करी मनां  । एकाग्रचित्त होईल कसे तें,  मग प्रभू चरणां  ।। दवडू नका यौवन सारे,  ऐहिक सुखामागें  । त्या काळातील प्रचंड […]

जागतिक छायाचित्रण दिवस

आज दिनांक १९ ऑगस्ट. जगभरातल्या छायाचित्रं काढणाऱ्या कॅमेराप्रेमींचा हा अत्यंत लाडका दिवस. आज ‘ जागतिक छायाचित्रण दिवस ‘ आहे. आजच्या दिवसाला सगळे छायाचित्र काढणारे कलाकार , घराबाहेर पडून आपली हौस भागवून घेतात. छायाचित्रणाचा इतिहास काय आहे व छायाचित्रणाचा किती प्रकार आहेत हे आपण जाणून घेऊ. […]

नकळत घडले ऋणानुबंध – मनोरंजक प्रेम कहाणी

आजच्या धावत्या आयुष्यातील सर्वात मोठी कमतरता म्हणजे वेळेचा अभाव.परंतु कधीकधी वेळ लागतो परंतु बोलण्यासाठी पुरेसे नसते. तो दिवस होता जेव्हा आमच्या ऑफिसचा कॉफी ब्रेक होता.जेमतेम दुपारी १२ वाजले असतील पण तो आमच्या ऑफेसचा कॉफीची वेळ. […]

मातृदिन

बऱ्याच लोकांना आज मातृदिन आहे हेच माहीत नसेल. ते सगळेजण भुवया वर चढवून विचार करतील की आज कुठून मातृदिन आला? मी अशा सर्वांसाठी सांगू इच्छितो की , ह्या मातृदिनाचा इतिहास , आपण मे महिन्यात साजरा करतो त्या मातृदिनाच्या इतिहासापेक्षा जुना आहे. […]

यशासाठी प्रयत्नाची दिशा

प्रयत्न करिता जीव तोडून,  जेव्हा यश तुम्हा न येई सोडून देता त्याला तुम्ही,  नशिबास दोष देत राही..१ दोष नका देवू नशिबाला,  मार्ग निवडले तुम्ही चुकीचे का न मिळाले यश तुम्हा,   मूल्यमापन करा प्रयत्नाचे…२ चूक दिशेने प्रयत्न होता,  वाहून जातो सदा आपण यश जेव्हा मिळत नसते,  निराश होवून जाते मन…३ पुनः पुन्हा प्रयत्न करूनी,  यश न आले […]

1 47 48 49 50 51 149
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..