2020
परमेश्वराचे अस्तित्व
…. तसाच परमार्थाचा मार्ग आहे. जपाचे पाणी घालून, भावाचे खत घाला, भक्तीचा मळा फुलवा, परमेश्वर तुमच्या जवळ आहे, याची अनुभूती येईल प्रचिती येईल. […]
श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १३
न शक्नोमि कर्तुं परद्रोहलेशं कथं प्रीयसे त्वं न जाने गिरीश | तथाहि प्रसन्नोऽसि कस्यापि कांतासुतद्रोहिणो वा पितृद्रोहिणो वा ‖ १३ ‖ काव्य-शास्त्रात व्याज स्तुती किंवा व्याज निंदा अलंकार आहेत. अर्थात लेखक जे लिहित असतो त्याच्या वेगळाच अर्थ अपेक्षित असतो. वरपांगी निंदा दिसते. अपेक्षित असते स्तुति. वरपांगी स्तुती केलेली असते मात्र प्रत्यक्षात निंदा करायची असते. अशीच काहीशी […]
तू ऑनलाईन आलीस की
तू ऑनलाईन आलीस की सुचते मला कविता तू ऑफलाईन झालीस की रुसते माझी कविता तुझ्या एका रिप्लायसाठी झुरते माझी कविता तुझ्या एका स्माईलने फुलते माझी कविता — विजय रतन गायकवाड
काहीतरी…
काहीतरी आहे असे जे तुझ्यात मुरले आंत आहे राख तू होशील तेव्हा ते जाईल म्हटले जात आहे।। तुझ्यात मुरले आंत काही वेगळेच हमखास आहे नावडो आवडो कुणालाही त्यानेच जीवन खास आहे ।। वेगळेच हमखास त्याने पोसलेला पिंड आहे तरीच ना? हरघडी नव्याने लढवतोस तू खिंड आहे।। पिंड असूदे नसूदे न्यारा ‘अंतरंग’ वेगळा आहे जगण्याच्या तुझ्या कलेला […]
चिरफाड करणारे पत्र.. (बेवड्याची डायरी – भाग ४० वा)
माँनीटरच्या म्हणण्यानुसार जे प्रामाणिक पणे आत्मपरीक्षण करतात त्यांच्या मनात ..आत्मग्लानी ..अपराधीपणा ..अशा भावना निर्माण होणे स्वाभाविक होते ..मी येथे उपचारांसाठी दाखल होताना अश्या सगळ्या प्रक्रियांना सामोरे जावे लागेल याचा विचार देखील केला नव्हता ..व्यसनमुक्तीचे उपचार म्हणजे मला काही दिवस शारीरिक त्रासासाठी गोळ्या औषधे देतील ..मग व्यसन करणे कसे वाईट आहे हे समजावून सांगतील इतकेच वाटले होते […]
प्रभू मिळण्याचे साधन
ध्येय मिळण्या तुमचे योग्य लागते साधन कष्ट होतील व्यर्थचे चूक मार्ग अनुसरुन ।। अंतराळातील शोध महान बुद्धीचे प्रतीक घेण्या अचूक वेध अवकाशयान असे एक ।। अनंत दूरचे तारे न दिसती डोळ्यानी दुर्बिणीच्या नजरें बघती सर्व कौतूकानी ।। सूक्ष्म जंतूंचे अवलोकन, चक्षु घेण्या असमर्थ त्याचे मिळण्या ज्ञान लागते सूक्ष्मदर्शक यंत्र ।। यंत्र असे […]
एक ऋण असेही..
कोव्हिड १९ विरोधात झुंज देणार्या आपल्या दररोजच्या नायकांबद्दल कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त करण्यासाठी आज मी एक इंर्टन डॉक्टर पुढाकार घेत आहे. हे तुम्हा सर्वांसाठी ….. आपण दररोज आणि विशेषत: या साथीच्या आजारा दरम्यान देत असलेल्या त्यागांसाठी आहे. आपले समर्पण, वचनबद्धता आणि धैर्य आमच्या मनापासून कृतज्ञता आणि कौतुक करण्यास पात्र आहेत. आपण केलेली रूग्णांची सेवा असंख्य जीव वाचवित आहे आणि हजारो बदल घडवत आहे. …. […]
निरंजन – भाग १२ – क्षमाभाव
क्षमा आपल्याला तेव्हाच मिळते, जेव्हा आपल्या मध्ये आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल पश्चातापाची भावना असते. […]
श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १२
पशुं वेत्सि चेन्मां तमेवाधिरूढः कलंकीति वा मूर्ध्नि धत्से तमेव | द्विजिह्वः पुनः सोऽपि ते कंठभूषा त्वदंगीकृताः शर्व सर्वेऽपि धन्याः ‖ १२ ‖ कोणत्याही परिस्थितीत आपण माझा स्वीकार करावा. अशी जणू काही भगवान शंकरांना गळ घालताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज एका वेगळ्याच पद्धतीचा वापर करीत आहेत. ते म्हणतात भगवंता कदाचित आपल्याला योग्य वाटत नसेल. पण ज्या […]