नवीन लेखन...

आत्म गुरू

गुरूचा महीमा थोर I उघडूनी जीवनाचे द्वार सांगूनी आयुष्याचे सार I मार्ग दाखविती तुम्हां  १ वाटाड्या बनूनी I भटकणे थांबवूनी मार्गासी लावूनी I ध्येय दाखवी तुम्हां  २ न कळला ईश I न उमगले आयुष्य दु:ख देती जीवन पाश I बिना गुरू मुळे  ३ अंधारातील पाऊल वाट I ठेचाळण्याची शक्यता दाट प्रकाशाचा किरण झोत I योग्य रस्ता […]

नक्कीचं उजाडेल..!

आपण अनेक शंकासुराच्या काटेरी कुंपणातुन गेलो आहोतचं, पण थोडे आपले बोल असत्याच्या चौकातून सत्याच्या मार्गाकडे रममाण झाले तर थोडं लवकर नक्कीच उजाडेल…! […]

दगड

लोखंडाला परीसाचा स्पर्श झाला की त्याचे सोने होते अशी मान्यता आहे, हे लक्षात घेतल्यास दगडाचे देखील तसेच आहे. कारण एखाद्या साधारण दगडाला कोण्यातरी कलाकाराचा हात लागला तर त्यातून मुर्ती साकारते, वनवासात असताना रामाच्या स्पर्शातून अहिल्या प्रकटली होती. विठ्ठलाची मुर्ती आणि नामदेवाची पायरी दोन्ही दगडाच्याच ना. दोघांनाही भाविकांच्या मनात श्रद्धेचं स्थान…..
[…]

कल्याणवृष्टिस्तव – १५

ह्रींकारमॆव तव नाम तदॆव रूपं त्वन्नाम दुर्लभमिह त्रिपुरॆ गृणन्ति । त्वत्तॆजसा परिणतं वियदादिभूतं सौख्यं तनॊति सरसीरुहसंभवादॆः ॥ १५ ॥ जगातील कोणत्याही गोष्टीला जाणून घेण्याचे दोन महत्त्वाचे मार्ग म्हणजे नाम आणि रूप. या दोन्ही गोष्टी परस्परांशी अभिन्नरीत्या संलग्न असतात. एखादी नवीन गोष्ट पाहिली तिचे नाव काय? हा पहिला प्रश्न समोर येतो. तर एखाद्या नवीन गोष्टीबद्दल ऐकले तर […]

खरा एकांत

निसर्गाचा अप्रतिम ठेवा,   नदीकाठच्या पर्वत शिखरीं  । बाह्य जगाचे वातावरण,   धुंदी आणिते मनास भारी  ।।   त्याच वनी एकटे असतां,   परि न लाभे एकांत तुम्हांला  । चित्तामध्यें वादळ उठतां,   महत्त्व नव्हते बाह्यांगाला  ।।   खडखडाट सारा होता,    दैनंदिनीच्या नित्य जीवनी  । समाधानी जर तुम्हीं असतां,   शांतता दिसते त्याच मनीं  ।।   एकांततेची खरी कल्पना,   मनावरती अवलंबूनी  […]

प्लास्मा थेरपी म्हणजे काय ?

प्लास्मा थेरपी ही कोविड १९ संसर्गावर उपचार करणारी एक प्रयोगात आणलेली प्रक्रिया आहे. हे कोणतेही औषधं/उपचार नाही. हा एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. […]

आपण सारे संजय…

दिव्यदृष्टीधारी त्या संजयाची आज आठवण होण्याचे कारण म्हणजे आपण सारे त्या संजयाची भूमिका आता वठवत आहोत… कसे… आधुनिक काळात सर्वांच्या सोयीसाठी आणि संवादाचे साधन म्हणून आपण सारे मोबाईलधारी झालेलो आहोत. हा मोबाईल म्हणजे आपल्या सर्वांची दिव्यदृष्टी. या मोबाईलच्या माध्यमातून जगभरात घडणाऱ्या घटना घडामोडींची माहिती क्षणात आपल्यापर्यंत पोहचते. […]

कल्याणवृष्टिस्तव – १४

लग्नं सदा भवतु मातरिदं तवार्धं तॆजः परं बहुलकुङ्कुमपङ्कशॊणम् । भास्वत्किरीटममृतांशुकलावतंसं मध्यॆ त्रिकॊणनिलयं परमामृतार्द्रम् ॥ १४ ॥ विश्व प्रलयाच्या वेळी भगवान श्री महाकालांना सोबत करीत असणाऱ्या चैतन्यशक्तीच्या स्वरूपाचे वर्णन केल्यावर आचार्य श्री येथे या साहचर्याच्या सातत्याची कामना करीत आहेत. आई जगदंबेचे साह्य आहे म्हणूनच भगवान शंकर काही कार्य करू शकतात. ती शक्ती दूर झाली तर शिव हे […]

दृष्टीची भ्रमंति

बालपणीच्या काळामध्यें, दृष्टी आमची आकाशीं लुकलुकणारे तारे बघतां, गम्मत वाटे मनी कशी       १   चमके केव्हां मिटे कधी कधी, लपंडाव तो त्यांचा वाटे फुलवित होते आशा सारी, वेड तयांचे आम्हास मोठे      २   वाटत होते भव्य नभांगण, क्षितीजाला जाऊनी भिडले भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां, सर्व दिशांनी नयनी भरले    ३   मोहक भासे विश्व भोवती, भिरभिरणाऱ्या दृष्टीपटाला […]

1 90 91 92 93 94 149
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..