जीवनाची उपयोगिता
अल्प वर्षे राहिली, उम्मीदपणाच्या हालचालीची । मना वाटते आगळे करावे, उरली वर्षे जीवनाची….१, वृधत्वाचा काळ गांजता, साथ न देयी शरीर कुणाला । मना मारूनी बसावे लागे, एक जागी सर्वाला….२, निसर्गरम्य स्थळ निवडूनी, मर्यादेत जगावे जीवन । दुजास कांहीं येईल देता हेच ठरवावे आजमावून…३, बरेच केले स्वत:साठीं, समाधान परि नाहीं लाभले । दुजास मिळतां आनंद येई, खरे […]