श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५२
…. अशा शब्दात या स्तोत्राची फलश्रुती वर्णन करून आचार्य श्री आपल्या वाणीला विश्रांती देतात. […]
…. अशा शब्दात या स्तोत्राची फलश्रुती वर्णन करून आचार्य श्री आपल्या वाणीला विश्रांती देतात. […]
कॅनडातील वास्तव्यात मी अनेक गोष्टी पाहिल्या, जाणून घेतल्या. अनेक गोष्टी मला भावल्या, माझ्यावर प्रभाव टाकून गेल्या. परंतु जिथे जाईन तिथे माझं मन कांही तरी शोधीत होतं. नेमक काय हे उमगत नव्हत; परंतु पुढे हळुहळू सारं माझ्या लक्षांत आलं. ते कॅनडातील भारत शोधीत होतं. मी कॅनडातील विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी एखाद-दुसऱ्या भारतीय कुटूंबाची हमखास भेट व्हायची. तसा कॅनडा हा संमिश्र संस्कृतीचा देश आहे. नवे जग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिका खंडातील विस्तारने सर्वात मोठा असलेल्या या देशात जगातील विविध देशांच्या लोकांनी येऊन वास्तव्य केले. येथे निर्विवादपणे गोऱ्या… इंग्रजांचे वर्चस्व असले तरी चीनी व भारतीयांची संख्या निश्चितच नगण्य नाही. […]
शक्तीच्या जोरावरती, बघतो इतरांत लाचारी विसरून जातो वेड्या, स्वत:तील न्यूनता खरी ….।।धृ।। पैसे ओढती खोऱ्यानें, परि शरीर भरले रोगानें श्रीमंतीत वाढली कांहीं, गरिबाची लाचारी पाही विसरून देह दुर्बलता, धनाचा अहंकार धरी…१ शक्तीच्या जोरवरती बघतो इतरांत लाचारी शरीर संपदा मिळे, परि अडते पैशामुळे देहाचा ताठा फार, इतरां तुच्छ लेखणार विवंचना ती पैशाची, विसरे शरिर सौख्यापरि….२ […]
तसे बघितले तर स्मित व हास्य हे समानार्थी शब्द होत. स्मित हे हास्याचे सौम्य रुप झाले, ( तोंड न उघडतां, दांत न दाखवता गालांच्या थोड्याश्या हालचाली करुन ). नैसर्गिक रित्त्या चेहर-यावर जे समाधानाचे वा आनंदाचे मंद भाव येतात ते झाले ‘स्मित ‘. हास्य किंवा हसणे हे काही विषेश कारणाने चेहेर्यावर प्रकटते. विशेष कारणे जसे एखादा विनोद, कुणाची फजिती, मिळालेले यश, सहमती, कुत्सितपणा, समाधान वगैरे हास्याला कारणीभुत असु शकतात. […]
भगवान श्रीहरीच्या दिव्यरूपाचे आणि निर्गुण निराकार स्वरूपाचे वर्णन केल्यानंतर आचार्य श्री या श्लोकात भगवंताच्या भक्तांना वंदन करीत आहेत. सोबतच अशा भक्तांची जीवनयात्रा कशी असते त्याचेही अद्वितीय निरूपण करीत आहेत. […]
भक्ती बर्वे -इनामदार आणि जया भादुरी -बच्चन यांच्यात एरवी वरवरचे एकच साम्य वाटेल -दोघीही माहेर -सासरचे आडनांव लावतात. फारतर दोघीही उच्च प्रतीच्या अभिनेत्री ! पण त्या दोघींमधील गुह्य एका हृद्य प्रसंगाने अनुभवले. […]
रखरखत्या उन्हांत बसूनी, भीक मागतो एक भिकारी जगदंबेचे नाम घेवूनी, भजन देवीचे सदैव करी…१, नजीक येत्या वाटसरूंना, आशिर्वाद तो देत असे ‘प्रभू तुमचे भले करिल’ हेच शब्द ते उमटत असे…२, अन्न न घेता दिवस जाई, खात भाकरी एकच वेळां दिवसभरीचे श्रम होवूनी, उपवास तो सदैव घडला…३, पूर्व जन्मीच्या कर्मफळाने, दीनवाणी ते जीवन मिळाले आज पुण्याच्या राशि […]
अशा स्वरूपात भगवान श्रीविष्णूच्या अलौकिक स्वरूपाच्या सगुण-साकार रूपाचे वर्णन केल्यानंतर आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात त्यांच्या निर्गुण-निराकार स्वरूपास वंदन करीत आहेत. सगुण साकार रूप भक्तांच्या सुविधेसाठी भगवंताने धारण केली असले तरी त्यांचे मूळ स्वरूप निर्गुण निराकार आहे हेच आचार्य येथे अधोरेखित करीत आहेत. […]
शुभेच्छा देतो तुला प्रेमाच्या माझ्या, आनंदी राहा संसारात तुझ्या, जीवनातले सारे सुख माझे तुला, दुःख सारे तुझे देशील मला, शुभेच्छा देतो तुला प्रेमाच्या माझ्या, आनंदी राहा संसारात तुझ्या, येतील क्षण आनंदाचे जेव्हा, हसत राहशील नेहीप्रमाणे तेव्हा, येतील क्षण दुःखाचे जेव्हा, तातडीची निरोप देशील मला, तुझ्याकडच दुःख घेऊन सारे, सोबतीला घेईन सूर्य ,चंद्र ,तारे शुभेच्छा देतो तुला […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions