भावना उद्वेग
आकाशाला शब्द भिडले, हृदयामधले भाव मनीचे चेतविता, स्फोटक जे बनले १ देह जपतो हृदयाला, सदा सर्व काळी धडकन त्या हृदयाची, असे आगळी २ जमे भावना हलके तेथे, एकवटूनी सुरंग लागता तीच येई, उफाळूनी ३ कंठ दाटता जीव गुदमरे आत रंग बदलती चेहऱ्यावरले, काही क्षणात ४ उद्वेग बघूनी शरिर, कंपीत होते हृदयातील भाव जावूनी, मन हलके होते […]