अन्नपूर्णा
जेंव्हा जेंव्हा प्रवासाने आम्ही दोघे दमलेलो असतो …….. थकून, कंटाळून घरी येतो, झोमॅटो तिला नको असतं, म्हणून पिठलं भाताचा साधा बेत ठरवते ! माझी आवड सांभाळून ती सांडगे पापड़ हि तळते ….. त्यासोबत न विसरता लोणच्याची फोड वाढते कारण आम्ही दोघे दमलेले असतो तेंव्हा खरंच पिठलं भात असा साधाच बेत असतो ! कैरी लिम्बाचे लोणचे …. […]