गुड टच.. बॅड टच
तशी ती काही लहान नाही आणि मोठीही नाही परंतु तिला मात्र आपल्या शरीरात बदल होत आहे हे मात्र जाणवत होते. तिचे वावरणे मला जाणवत होते , मलाही गम्मत वाटत होती कारण तिचा अभ्यास , तिचे पाठांतर सगळे काही उत्तमच होते. एक वेगळाच बुरखा घेऊन ती वावरत असे मला वाटत असे . […]