नवीन लेखन...

मा.अटल बिहारी वाजपेयी

मा.अटलबिहारी वाजपेयी यांनी कानपूरमधून राज्यशास्त्रात एम.ए.ची पदवी मिळविल्यानंतर वाजपेयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता झाले. त्यांनी राष्ट्रधर्म, वीर अर्जुन आणि पांचजन्य या नियतकालिकांत पत्रकारिता केली. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रमाताही ते सहभागी झाले. त्यांची राजकीय कारकीर्द म. गांधींच्या ‘चले जाव’ चळवळीपासून सुरु झाली. […]

कळतंच नाही आजकाल

कळतंच नाही आजकाल काय झालोय आपण, कसे झालोय आपण !! तेच तेच रहाटगाडगं ढकलत “रटाळ” झालोय आपण !! […]

शक्ती

आयुष्याचा प्रवास आता उत्तम आहे.. जरी जग रडत असॆ तरी.. ती तीच आहे. […]

टी. ई. लॉरेन्स ऊर्फ लॉरेन्स ऑफ अरेबिया

लॉरेन्स हा ऑक्सफर्डचा पदवीधर म्हणजे नागरी पेशाचा इसम होता. लष्करी शिक्षण त्याने कधीच घेतलेलं नव्हतं. पण, ‘ब्युरोच्या’ आदेशानुसार ब्रिटिश लष्कराने लॉरेन्सला सरळ लेफ्टनंट कर्नलचा हुद्दा दिला. […]

क्रिकेटपटू ग्रेग चॅपल

९६४-६५ मध्ये ग्रेग चॅपल यांनी सात आठवड्यामध्ये १० शतके केली. शाळेच्या एका सामन्यामध्ये त्यांनी व्दिशतक केले आणि अँशले वूडकॉक यांच्याबरोबर पहिल्या विकेटसाठी स्कॉट कॉलेज विरुद्ध ३०० धावांची भागीदारी केली. […]

पेबेलॉकॉन आयलंड

मागील तीन महिन्यात जहाजावरुन दिसणाऱ्या बेटाचे ज्याचे नाव पेबेलॉकॉन आयलंड आहे त्याच्याबद्दल सगळ्यांकडून खूप ऐकले होते. जहाजावरुन आयलंड दिसायचं पण थोडंसंच. पाण्याच्या वर तरंगणारी थोडीशी हिरवीगार झाडी आणि एका चिमणीतून जळणाऱ्या गॅसची एक तांबडी फडफडणारी ज्वाला. रात्रीच्या निरव शांततेत आणि अंधारात तर ही ज्वाला आणखीनच प्रखर दिसायची. […]

ज्येष्ठ कवी नारायण गंगाराम सुर्वे

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून नोकरी केली. आणि १९६१ मध्ये शिपायाचे शिक्षक झाले. महापालिकेच्या नायगाव नंबर एक शाळेत त्यांची शिक्षक म्हणून नोकरी सुरू झाली. ते तेव्हापासून गिरणगावचे “सुर्वे मास्तर’ झाले. […]

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी

प्रकाश बाळ जोशी हे एक बहुआयामी असं व्यक्तिमत्त्व आहे. गेल्या एक्केचाळीस वर्षापासून ते पत्रकारितेत आहेत. एका बाजूला सर्जनशील लेखन तर दुस-या बाजूला एक चित्रकार म्हणून मिळालेली आंतरराष्ट्रीय स्तरावरची ओळख याची त्यांनी स्वत:ची अशी एक खास शैली निर्माण केलेली आहे. […]

ऑस्ट्रेलियन माजी वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन

त्याने १९७५ला पर्थ येथे वेस्ट इंडिज विरुद्ध १६०.६ किलोमीटर प्रति तास वेगाने चेंडू टाकला होता. हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान चेंडू होता. […]

1 14 15 16 17 18 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..