August 2021
आई..! तुझे आयुष्य म्हणजे…
आई …! तुझे आयुष्य म्हणजे… आमच्या सुखी जीवनासाठी, अनवानी पायाने… निखाऱ्यातून ‘चालने’ होते. दुष्काळाच्या आगीतून, ताऊन-सुलाखून निघालेले, चोवीस कॅरेट शुद्ध ‘सोने’ होते. अंध्याऱ्या रात्रीतील… शुभ्र, शीतल ‘चांदणे’ होते. आम्हा सर्वांच्या सुखासाठी, स्वतःच, दुःखाचे विष पिऊन, विचारमंथनातून मिळवलेले, कंठातील अनमोल ‘रत्न’ होते. हाल-आपेष्ठा, अपमान सहन करून, मनाच्या काळजावर कोरलेले, विजयाचे सुंदर ‘स्वप्न’ होते. आपल्या सुखी कुटुंबासाठी, काबाड-कष्ट, […]
माझी कथा – भाग ५
मी अभ्यासात आणि चित्रकलेत हुशार होतो. माझा चित्रकलेचा छंद पुढे बरेच वर्ष मी लहान मुलांना चित्रे काढून देऊन जोपासला पण नंतर माझ्यातील चित्रकार जगण्याच्या धावपळीत कोठे हरवला ते माझं मलाच कळलं नाही. […]
“सूर “जुने”.. ध्यास नवा”
“ कसलं डोंबलाचं मनाचं वय .. बट पांढरी व्हायला लागली .. शी ss .. आता या कुकरच्या अंगात आलंय गेले काही दिवस .. इथे रहाट गाडगं चुकत नाहीये .. आणि चालले ऑडिशन द्यायला !!”.. […]
क्रिकेटपटू जेफ थॉमसन
१९७३-७४ मध्ये त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमधील क्वीन्सलँडविरुद्धच्या सामन्यामध्ये एका सामन्यामध्ये ९ विकेट्स काढल्या. त्यावेळी क्वीन्सलँडचा कप्तान ग्रेग चॅपल हा होता. […]
झोंबतो ‘गारवा’
सदाशिव पेठेत एकेकाळी नॉनव्हेज निषिद्ध होतं. हळूहळू शेडगे आळीतील ‘हॉटेल नागपूर’ने सुरुवात झाली. मंडई जवळील बाबू गेनू चौकातील ‘दुर्गा’ची बिर्याणी सुप्रसिद्ध होती. कुमठेकर रस्त्यावर कुलकर्णी पेट्रोल पंपाच्या मागे आवारे मटनाची खानावळ होती, ती आता नव्या दिमाखात उभी आहे. […]
माझी कथा – भाग ४
माझ्या धाकट्या भावाला गावी असताना पोलिओ झाला आणि आईने त्या रागात कायमची मुंबई जवळ केली. त्यानंतर आमचं कोकणातील गावी जण जवळ जवळ बंद झालं […]
शब्दाची व्युत्पत्ती
आपण दिवसभरात आपल्या भाषेतले इतके शब्द वापरतो पण मला नेहमीच कुतूहल वाटत आलंय ते या सगळ्या शब्दांच्या “व्युत्पत्ती” चं … म्हणजेच त्यांचा उगम कसा झाला याचं . उदा: गवत हा शब्द असेल तर आपण “ गवत” असाच का म्हणतो तवग , वतग किंवा अजून काहीही का नाही म्हणत ?? […]
तो चंद्रप्रकाश
आम्ही त्याच्या घराच्या मागच्या बाजूला गेलो , मागे झाडी होती , एक फाटक होते ,जुनच , हवेत थंडावा होता, डोक्यावर चंद्र स्पष्ट दिसत होता , त्याचा प्रकाश समोर पडला होता. […]
शब्दसांत्वनी
सत्य ! एकमेव हेची जीवनी । पुनरपी जननं, पुनरपी मरणं । […]