तुला पाहते रे, तुला पाहते
सदाशिव पेठेत असताना गणपतीच्या दिवसांत ‘मोलकरीण’ हा चित्रपट मी शिवाजी मंदिरमध्ये पाहिला होता. रमेश देव, सीमा, सुलोचना यांचा अप्रतिम अभिनय असलेला हा भावनाप्रधान चित्रपट मनावर कायमस्वरूपी कोरला गेला. […]
सदाशिव पेठेत असताना गणपतीच्या दिवसांत ‘मोलकरीण’ हा चित्रपट मी शिवाजी मंदिरमध्ये पाहिला होता. रमेश देव, सीमा, सुलोचना यांचा अप्रतिम अभिनय असलेला हा भावनाप्रधान चित्रपट मनावर कायमस्वरूपी कोरला गेला. […]
मला किती कळतं किंवा मलाच सारं कळतं या भावनेच्या पोटी जर एखाद्या विषयातील व्यक्ती राहू लागला तर हा समाज त्याच्या तोंडावर चांगलं तर पाठीमागे वाईट बोलू लागतो. […]
आमचं प्रेम आहे वगैरे ठीक आहे पण समाज आजही प्रेमाकडे संशयाने पाहतो. आपण जिच्यावर प्रेम करतो तिला लोकांनी असं संशयाने पाहणे मला योग्य वाटत नाही. […]
परवाच एके ठिकाणी बायको आपल्या नवऱ्याला “या Stupid ला काही कळत नाही” असं म्हणताना ऐकलं . आता त्या “स्वारी” पासून या “स्टुपिड” पर्यंतचा हा प्रवास काही एका दिवसात झालेला नाही . या मध्ये बरेच टप्पे आले . […]
55 वर्षांपासून आमदार ….तरीही पायीच चालतात, महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर भारतात अशी महान व्यक्ती सापडणार नाही…!! हे आहेत सांगोल्याचे आमदार मा.गणपतरावजी देशमुख साहेब…. ते सतत 55 वर्षांपासून आमदार ….तरीही पायीच चालतात, बसने प्रवास करतात, आजही जुन्याच घरात राहतात, दर टर्मला एक रूपयाही न वाटता तब्बल अकरा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. हेच विशेष… कारण गोरगरिबांच्या […]
आयुष्यात कोणत्याही वेळी काय करायचे हे कसे ठरवायचे? मग लहान मूल असो किंवा पूर्ण वाढ झालेला माणूस त्याला कोणीतरी उपदेश देणारा लागतोच. […]
रमा आणि रमेश निघून गेल्यावर प्रतिभा बिछान्यावर आडवी झाली. इतक्यात दारावरची बेल वाजली. […]
वसंत गोविंद पोतदार यांना संगीत दिग्दर्शक सी.रामचंद्र यांनी १९६२ साली स्वतःचे साहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले. पु.ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोतदार यांनी ‘वंदे मातरम्’च्या क्रांतिगाथेवर भारतभर हिंडून एकपात्री प्रयोग केले. […]
या सणासाठी शेतकऱ्या मध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा या साठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions