सरांना पत्र
आदरणीय पारनाईक सर. अखेर तुम्ही या व्यवहारी जगाचा निरोप घेतलात. तुम्ही जे जे काही उत्तम छंद जोपासलेत त्यामुळे तुम्ही नुसते शिक्षक राहिला नाहीत हे आम्हा सर्वाना माहीत आहे. मला माहित आहे तुम्ही काय किंवा मी काय आपल्यासारखे छांदिष्ट या व्यवहारी जगात जगायला लायक आहोत का खरेच माहित नाहीत. परंतु तुम्ही मात्र आयुष्य आघात सोसूनही, परिस्थितीचे चटके […]