नवीन लेखन...

जागतिक गुलाबजाम दिवस

मुघल बादशहा शहाजहानच्या दरबारी असलेल्या एका शाही आचाऱ्याने पारशी आणि तुर्की मिष्ठानांच्या आधारावर काही स्थानिक हलवाईंच्या मदतीने गुलाबजामची निर्मिती केली होती. […]

कालिकाष्टकम् – मराठी अर्थासह

श्रीमद् आदिशंकराचार्यांनी भुजंगप्रयात वृत्तात रचलेले कालिकाष्टक आदिमायेचे रौद्र स्वरूप साकार करणारे स्तोत्र आहे. असुरांचा समूळ संहार करणारी, अत्यंत भीषण दिसणारी जगन्माता रुंडमाला, शवाकार कुंडले, हातांच्या आकाराची मेखला धारण करते, त्याचबरोबर ती सज्जनांसाठी मधुर हास्य धारण करून अभयदानही देते. हे स्तोत्र अंबिकेचे ध्यान व स्तुती असे विभागलेले आहे.   […]

जागतिक टपाल दिन

भारतीय टपाल सेवा ही भारतातील मध्यवर्ती सरकारच्या टपाल खात्यामार्फत (डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स ॲन्ड टेलिग्राफ्स) इंडिया पोस्ट या ब्रॅंडनावाने चालविली जाते. देशभर पसरलेल्या एक लाख ५५ हजार ३३३ टपाल कार्यालयामार्फत चालणारा इंडिया पोस्टचा कारभार हे जगातील या स्वरूपाचे सर्वात मोठे जाळे होय. […]

भारतीय वायुसेना दिवस

हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणारी इत्यादी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे सेनेत सहभागी करण्यात आली आहेत. […]

‘तो मी नव्हेच’ या नाटकाचा पहिला प्रयोग

फिरत्या रंगमंचाचा वापर करणारे तो मी नव्हेच हे मराठीमधील पहिले नाटक होते. तो मी नव्हेच हे आचार्य अत्रे लिखित एक लोकप्रिय मराठी नाटक आहे. ह्या नाटकामधु्न प्रभाकर पणशीकरांनी लखोबा लोखंडे ह्या एका बदमाशाची भूमिका अजरामर केली आहे. ही कथा सत्य घटनेवर आधारित होती. […]

किनारा

चल सखये,जरा विसावू नदी किनारी बघ आठवांचा खोल डोह या किनारी गुणगुणते तृप्त प्रीती इथे मनहृदयीची साक्षी! नयनरम्य दीपमाळ ही किनारी।।१।। वाळुत झऱ्याझऱ्यातुन उमले प्रिती ओसंडिते गं पावन गंगेच्या किनारी ओढ निरंतर, सारितेला मिलनाची चल सखये, जरा विसावू या किनारी।।२।। मिठीत घेवू, त्या साऱ्या गतस्मृतींना भावगंधल्या सुखदुःखांच्याच किनारी रूप,जीवनाचे प्रीतरंगलेले हृदयस्पर्शी चल न्याहळू त्या निरव शांत […]

हिरव्या रंगाची ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये खूप प्रमाणात क जीवनसत्व आणि के जीवनसत्व, चांगल्या प्रमाणात ब जीवनसत्वाचे अनेक प्रकार आणि कॅलशियम, लोह, मॅग्नेशियम, मँगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त ही खनिजं व चोथा असतात. ब्रोकलीमध्ये बीटा केरोटीनच्या स्वरुपात अ जीवनसत्वही असतं. […]

1 22 23 24 25 26 30
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..