नवीन लेखन...

सात्विक सुखानंद

सालंकृत सुवर्णालंकारांनी सुशोभित झालेलं सौन्दर्य हे बाह्यरुप असतं ! तर सोज्वळ , सात्विक आचार , विचार , भावनांनी सजलेलं रूप हे आत्मरूपी अंतरंग असतं.!! […]

‘सातवं’ घर

कंटाळून महेशचे आई वडील मोठ्या मुलीसाठी अमेरिकेला गेले. सहा महिन्यांनी परत आल्यावर महेशसाठी नांदेडसिटीत पाॅश फ्लॅट घेतला. त्याच्यासाठी पुण्यात राहिले. तो बंगलोरला गेल्यावर गांवी गेले. आता शेतीचे काम बघताहेत. आमची भेट झाल्यावर दोघंही आपली खंत बोलून दाखवतात. […]

शहरी खाणकाम

इलेक्ट्रॉनिक कचऱ्यात तांबं तर असतंच, परंतु त्याशिवाय इतर सुमारे तीस मूलद्रव्यं असतात. यातील काही मूलद्रव्यं ही या वस्तूंच्या इलेक्ट्रॉनिक भागांत विशिष्ट उद्देशानं, मुद्दाम वापरलेली असतात; तर काही मूलद्रव्यं ही मुद्दाम वापरलेल्या मूलद्रव्यांत अपद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात. या सर्व मूलद्रव्यांत ऱ्होडिअम, पॅलाडिअम, चांदी, सोनं, यासारखे दुर्मीळ आणि उपयुक्त धातूही असतात. […]

रात्र

रात्र वाढत चाललीय हळूहळू बाहेरचे आवाज एकेक कमी होतील काही कर्कश्श, काही गुणगुणते, काही सवयीचे, मग वाढतील आवाज किर्रर्र रातकिड्यांचे लांब कुठेतरी घुमणाऱ्या घूत्काराचे हळूहळू सगळे बाहेरचे आवाज थांबतील… निशब्द मग सुरु होतील आतले मनाचे आवाज, त्याचे दबके शब्द दिवसाच्या कोलाहलात गर्दीत विरलेले गुदमरून आत आत कोंडलेले, सारे काहीं वाहत जाते विचारांची एकच झुंबड गर्दी होते […]

जागतिक बालदिन

लहान मुलामुलींमध्ये सांप्रदायिक आदान-प्रदान व विविध संप्रदाय वा धर्मांबाबतचे सामंजस्य वाढावे तसेच बालदिन साजरा करण्यामुळे जगभरातल्या मुलामुलींचे आयुष्य अधिक चांगले बनवण्याची संकल्पना रुजावी असाही हेतू यामागे होता. […]

कवीचे मन कळते का शब्दांना ?

कवीचे मन कळते का शब्दांना ? का उगाच सांधली जाते मोट भावनांना! कवी भाव कळतो का निसर्गाला ? फुलांनाही सजवितो कवी कल्पनेत जरा.. मात्रा वृत्त छंदात कविता व्हावी बंदिस्त कशाला ? शब्दांचा साज तो मनाला भुरळ पडावी अनेकदा, कवी मोहरते भाव शब्दांत अलगद जेव्हा हकलेच शब्द गुंफून जातात कवितेत तेव्हा.. कवी मनास छेडता कुणी कधी केव्हा! […]

आजची आई

संस्कार, संस्कार कधी करू बाई दिवस नि रात्र, आम्हां रोजचीच घाई सकाळ संध्याकाळ चाले काट्यावर बाई मनातली ममता कोंडून घेते आई घरी सोडून जाताना, जीव तुटतोच गं बाई कामावर असतो फक्त देह, मन कधीच घरट्यात उडून जाई छोट्याशा पिलापाशी हळूच गिरकी घेऊन येई कातरवेळी परतीची वाट खूप दूरची होई पिलाच्या आठवणीत जीव कासावीस होई घरी येऊन […]

1 11 12 13 14 15 36
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..