नवीन लेखन...

स्वार्थ जगण्या सृष्टी निर्मिली (सुमंत उवाच – ७६)

मला हे जगायचे आहे, मला हे करायचे आहे म्हणून त्यासाठी मला काय काय करावे लागेल? ह्याचा विचार करून तसे वागणे म्हणजे स्वार्थ होतो का? आणि एखाद्या गोष्टीला जुगारून त्यापलिकडे काही करणे याला स्वार्थ म्हणतात का? […]

पाॅंचवाॅं मौसम.. (काल्पनिक कथा)

रविवारचा दिवस. संध्याकाळची वेळ. मुकुंदराव आज खूपच दिवसांनी फिरायला बाहेर पडले होते. वृद्धाश्रमाच्या नियमानुसार आठवड्यातून एकदाच, फक्त रविवारी त्यांना बाहेर पडता येत होतं. झब्बा, पायजमा आणि खांद्यावरील शबनम बॅग अशा नेहमीच्या पेहरावात ते बराच वेळ बागेत बसले होते.. घड्याळात सात वाजलेले पाहून ते गडबडीने उठले व चालू लागले. कोणत्याही परिस्थितीत त्यांना आठ वाजेपर्यंत शिंदे मॅडमच्या वृद्धाश्रमात […]

फुलंही बोलतात

फुलंही बोलतात अवखळ जराशी, हितगुज त्यांचे सांगतात मनाशी… व्यथा,वेदना साऱ्या फुलांनाही असती, सांगतात हळुवार वेदनेची कहाणी… अबोल कथा त्यांच्या अलवार ऐकाव्या, नाजूक हातांनी मग गुज गप्पा कराव्या… फुलं बोलतात ? प्रश्न पडेल जरासा वेडेपणा वाटेल…पण फुलं बोलतात.. त्यांच्याशी एकदा जीव लावा… काय देत नाही फुलं आपल्याला? फुलांच्या गंधाने रोमारोमात भावना मोहरतात.. रंगाने डोळ्यांना सुखद भाव देतात.. […]

डस्टबिन

नका हो नका लादू माझ्यावर रोजरोजच हे शिळेपण…. जरा पहा डोळे उघडून…. मीही एक माणूस आहे….डस्टबिन नाही !! उरलं अन्न, शिळ्या भाज्या घालतेच रोज याच्या पोटात नको वाटे वाया जाया, पण हे का रोज माझ्याच वाट्यात दिवसभराचा शीण, त्रागा आणि चिडचिड तुमची साचलेली गरळ नि मळमळ… चक्क येता नि सरळ ओतून देता या गृहीत धरलेल्या डस्टबिनपोटी […]

भाव भावनांचे कोष

स्वप्नांतल्या चांदण्यात एकदाच तू भेटून जा मोहरल्या मनातील गंध तू असा लुटून जा साद हलेकच तुला देते प्रतिसाद तू देऊन जा अंतरातील भावनांची ओल अलगद तू मिटून जा रातराणीच्या सुवासात आल्हाद तू दरवळून जा अलवार मिठीत तुझ्या तू मला टिपून जा दव भरल्या धुक्यात तू हरवून जा स्पर्श माझा मलमली तू जरासा मोहरुन जा ओढ लागली […]

मोह

मोह होतोय मोहाचा स्वछंदी मोकळ जगण्याचा गगनातल्या उंचचउंच भरारीचा मुक्त उन्मेषी श्वासांचा स्वतःमध्ये रमण्याचा नि सुंदर रंग झेलण्याचा खळखळून बागडून हसण्याचा नि आनंद सोहळ्यात हरपण्याचा मोह वाटे इंद्रधनू रंगांचा गंधित भारित शहाऱ्यांचा मोहासंगे झुलण्याचा .. प्रवाहात वाहत जाण्याचा मोह नव्या उमेदीचा नि नव्या वाटा शोधण्याचा…. — वर्षा कदम.

आक्करमाशा

ए आक्करमाशा निघ माझ्या घरातून, चालता हो बघु , पुन्हा पाय ठेवलास तर याद राख. सख्ख्या मामाच्या तोंडातून सुद्धा यापूर्वी आजवर कधीही न ऐकलेले शब्द ऐकून रंज्याला खुप वाईट वाटले. त्याचे आजोबा तर त्याला आठवतं तेव्हापासुन आक्करमाशा म्हणूनच हेटाळणीच्या सुरात हाक मारून , त्याला काम सांगायचे. त्याच्या आईशी त्याचा मामा आणि आजोबा कधी बोलल्याचे त्याने बघितलेच […]

होंडा कंपनीचे संस्थापक सोईचिरो होंडा

१९६० मध्ये होंडा यांनी उत्तर अमेरिकेच्या बाजारात पाऊल टाकले. त्यांच्या माेटारसायकलने कितीतरी ग्रँड प्रिक्स, मोटोक्रॉस आणि इनड्युरो स्पर्धा जिंकल्या आहेत. […]

1 16 17 18 19 20 36
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..