नवीन लेखन...

मराठी रंगभूमी दिन

मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाचे गौरव पदक, ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असते. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारास हे गौरव पदक देण्यात येऊन सन्मानित करण्यात येते. […]

स्वप्न क्षणांचा पक्षी

हे चांदणे नभीचे अन् पौर्णिमा शरदातली वाहणारी ही हवा अन् दिवाळी स्वप्नातली.. गुणगुणतो पहाटवारा दवबिंदू शीतल शीतल स्तब्ध धूसर डोंगरमाथे ऐकती शांतता निश्चल.. फांदी फांदी वरून उडतो क्षणा क्षणांचा स्वप्नपक्षी अन् हृदय प्रदेशी रेखीत जातो जाणिवांची अपूर्व नक्षी… —आनंद

समजले मला प्रेम लोपले आहे

मूळ हिंदी कविता ‘ जानती हूँ प्रेम कम-कम हो रहा है ‘ ; कवियत्री- शार्दूला झा नोगजा,सिडनी,ऑस्ट्रेलिया ; मराठी अनुवाद- विजय नगरकर […]

कधी भेटशील का रे तू?

कधी भेटशील का रे तू? येशील तर सोनचाफा घेऊन ये, मोगरा आणलास तर तो मोहर आसमंत खुलून जाऊ दे.. कधी भेटशील का रे तू? आलास तर रातराणी घेऊन ये, तू गेल्यावर बहर तो रातराणीचा तुझ्या जाण्याची खूण ओंजळीत अलगद उमलू दे.. कधी भेटशील का रे तू? तुझ्या मिठीची आस अलवार अशी, त्या मिठीत मला हलकेच मिटू […]

चला जगूया

किती किती घाई आम्हां असते पहा ऊर फुटेस्तोवर सारे धावतो पहा दिस आजचा जरा जगून ही घ्या येत नाही आजचा क्षण रे उद्या किती सारे राहिलेले पाहूनही घ्या किती सारे उरलेले लिहूनही घ्या वेळ कधी कुणासाठी फिरे ना पुन्हा वयही जे जाई पुढे मागे सरेना किती चवीने जिभेचे चोचले केले काही आहे खायचे, काही राहून गेले […]

चिकाटी

आजचे आपले जगणे इतके गतिशील झाले आहे की प्रत्येक गोष्ट लवकर हवी. झटपट मॅगी, फास्ट नेटवर्क, रातोरात श्रीमंती.. .. अश्या अनेक गोष्टी आपण बघतो त्यामुळे काही मिळवण्यासाठी परिश्रम, चिकाटी, जिद्द हवी हे आता विसरत चालले आहेत. शालेय जीवनामध्ये value education दिले जाते पण practical जीवनात मात्र काही दिसून येत नाही. इमानदारी, चिकाटी, जिद्द, प्रामाणिक हे सर्व फक्त कथा कादंबऱ्या मध्येच वाचायला मिळतं. […]

किंडर जॉय

अरुण कॉर्पोरेट ऑफीस मध्ये मोठ्या हुद्द्यावर असल्याने त्याचा पगार महिन्याला दोन लाखाच्या पुढे होता शिवाय कंपनीची गाडी आणि ड्रायव्हर. तरीही स्टेटस सिम्बॉल म्हणुन त्याने गरज नसताना स्वतः ची अलिशान फोर व्हीलर घेतली होती. बायको सुध्दा एका कॉर्पोरेट ऑफीस मध्ये तिलाही लाखभर रुपये पगार होता. शहरातल्या सर्वात मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये करोडो रुपयांचा प्रशस्त फ्लॅट. […]

पुनर्निर्मिती ( रीक्रीएशन ) !

“सकाळ ” उघडला आणि आनंददायी वृत्त वाचले – ” अमेरिकन कवयित्रीला साहित्याचे नोबेल पारितोषिक ! ” चक्क काव्य या साहित्य प्रकाराला सर्वोच्च सन्मान ! […]

उठा, उठा.. ‘मोती’ आंघोळीची..

अजूनही पुढे येणाऱ्या पिढ्यानपिढ्या टाटांच्या ‘मोती’ साबणाशिवाय भारतीय नागरिकाला दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटणारच नाही.. हीच तर खरी ‘स्वदेशी’ची जादू आहे!!! […]

नाट्य मंदिरी ‘वसंत’ फुलताना..

सिनेमा जाहिरातीच्या पहिल्या कामापासूनच वसंत आमच्या संपर्कात होता. ‘सासू वरचढ जावई’ हा चित्रपट गजानन सरपोतदारांचा होता, त्यांच्या आधीच्या ‘दुनिया करी सलाम’ चित्रपटापासून त्यांच्या प्राॅडक्शनचे तो काम पहायचा. […]

1 30 31 32 33 34 36
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..