खऱ्या माणसाची पारख (कथा)
कथा – ‘पारख : खऱ्या माणसाची पारख’ ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. लेखक – धनंजय एस. शिंदे
कथा – ‘पारख : खऱ्या माणसाची पारख’ ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. लेखक – धनंजय एस. शिंदे
सौरऊर्जेशी आपला व्यवस्थित परिचय आहेच. यात सूर्यकिरण विशिष्ट प्रकारच्या पट्ट्यांवर पडल्यावर वीज निर्माण होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता सावलीपासून अशी ऊर्जा निर्माण करणे शक्य झाले आहे. अर्थात अशा प्रकारे ऊर्जा निर्माण करण्यासठी सावलीबरोबरच प्रकाशाचीही गरज असते. सावलीपासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या या साधनाचा काही भाग हा सावलीत ठेवलेला असतो, तर काही भाग हा प्रकाशात असतो. सौरऊर्जा […]
“आज धुणारायस का रे कपडे” ? बायकोने नेहमीप्रमाणे मला न आवडणारा प्रश्न विचारला. कपडे धुणारायस का ? कसं वाटतं ते ! म्हणजे मोरीत बसून मी धोका हातात घेऊन कपडे बडवतोय , असं चित्र डोळ्यासमोर येतं. […]
सुरुवातीला संगणक प्रचंड मोठा होता, मोठमोठ्या खोल्या भरून जायच्या, त्यानंतर तो टेबलावर आला, नंतर तो मांडीवरचा संगणक बनला, मग हातात मावेल एवढा छोटा झाला; आणि आता तर तो आपल्या अंगावर मिरवायला लागलाय. आपली महत्त्वाची कामे असोत, आपल्या ज्ञानात वृद्धी करायची असो, की आपले मनोरंजन करायचे असो, हे सगळे आता ही संगणकावरील आधारित अंगावरची यंत्रं करताहेत. यांचीच माहिती देतोय हा लेख… […]
मनाच्या तळ्यात कितीक सल भिजले दाटले उमाळे भाव निःशब्द गहिरे साचले अश्रू खोल गहिऱ्या जाणिवांचे डोळ्यांत अश्रुंचे ओंथबले पाट कित्येक ओले काहूर मन कितीक कढ अंतरी मिटवले वणवा पेटतो वनी पानांचे हिरवेपण जळते मेलेल्या भावनेत नवं संजीवनी न येते पसरुनी वणव्यात दाह करपून होरपळे न फुलतो वसंत बहरात कधी कुठे न पाने फुले मोहरुन न पुन्हा […]
१६२० साली इंग्लडमधले १०२ प्रवासी नवीन भूखंडाच्या शोधात बोटीनं निघाले होते. पण वारा, अपुरा अन्नाचा साठा, आजारपण यामुळे अर्ध्याधिक लोक मृत्युमुखी पडले. प्रवासात जे लोक वाचले त्यांना ‘नेटिव्ह अमेरिकन्स’ लोकांनी खूप मदत केली.त्यांचे आभार मानण्यासाठी या नवीन लोकांनी त्यांना जंगी मेजवानी दिली. […]
यंदाच्या दिवाळीची सुरुवात ३१ ऑक्टोबरला परिमल राजहंसच्या मैफिलीने झाली आणि दिवाळीचा माहोल १३ नोव्हेंबरच्या “मागे उभा मंगेश” या शांताबाई शेळकेंच्या जन्मशताब्दी निमित्त झालेल्या मैफिलीने संपुष्टात आला. […]
इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांकडे ३६२ किल्ले होते. […]
महिला दिन साजरा होतो.. पण महिला होतात व्यक्त मनातून,बोलतात अंतरातून, मोकळ्या होतात सहजतेतून ??? खरच महिला दिन साजरा होतो का शुभेच्छा देऊन ??? तिच्या मूक वेदनेची हळवी सल की निःशब्द भावनांची जखम तिच्या हास्यमागे करुण दुःख की हसऱ्या डोळ्यांत दुःखद ओल तिच्या अव्यक्त मनात असंख्य काहूर की तिच्या खोट्या आनंदात दुःखी चाहूल सहन करतीये ती आज […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions