December 2021
झगमगती चंदेरी दुनिया
वेब सिरिज बनविणं हा खूप कठीण Task असतो. नुसती कथा लिहिली एका मित्राने हौशीसाठी कॅमेरा विकत घेतला त्याला शूटींगसाठी बोलावलं आपल्यातल्या काही फिल्मवेड्या मित्रांनी दिग्दर्शन व अभिनय केला इतकं सोपं ते नक्कीच नसतं. […]
भाकीत – वितळणाऱ्या बर्फाचं
बर्फाच्या वितळण्याची भाकितं करणाऱ्या प्रारूपांच्या निर्मितीतली अडचण ही आहे की, समुद्रावरच्या बर्फाचं प्रमाण हे अनेक घटकांवर अवलंबून असतं – वातावरणातल्या घटकांवर तसंच समुद्राच्या पाण्यातल्या घटकांवर! त्यामुळे या प्रारूपांची अचूकता ही काहीशी मर्यादितच असते. […]
गिरनार यात्रा (भाग – १)
जसं जशी जाण्याची तारीख जवळ येत चालली तस तशी धाक धुक वाढायला लागली. जमेल का आपल्याला? पण अरु ताई म्हणाली तसे, देवावर हवाला ठेवून, बूट खरेदी, इतर छोट्या मोठ्या गोष्टी यांची खरेदी झाली. जायचा दिवस उद्यावर येवून ठेपला. […]
गिरनार यात्रा (एक नवे सदर)
पूर्ण यात्रेदरम्यान आलेले अनुभव, टाळता येण्यासारख्या चुका, श्रद्धा आणि चिकाटीने बदलेली मानसिकता हे सर्व माझे अनुभव या लेखांदरम्यान प्रामाणिकपणे मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. […]
प्रसिद्ध टीव्ही पत्रकार बरखा दत्त
एनडीटीवी या इंग्रजी न्यूज चॅनलवरचे ‘वूई दी पीपल’ आणि ‘द बक स्टॉप्स हिअर’ हे त्यांचे कार्यक्रम खूप गाजले. ‘वूई दी पीपल’ हा त्यांचा शो तर २०१७ मधे त्यांनी एनडीटीवी सोडेपर्यंत तब्बल १६ वर्ष चालला. […]
पोर्तुगीज सत्तेला खिंडार पाडणारे वीर चिमाजी अप्पा
१७ फेब्रुवारी १७३९ रोजी मराठ्यांनी चिमाजी अप्पाच्या नेतृत्त्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला. मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली. […]
निर्मोही गंगामाई
ही पुण्यदा गंगामाई हिचाच अगम्य डोह डुंबता मनी प्रसन्नता तिचाच मजला मोह सुखदुःखा गिळूनिया अविरत तिचा प्रवाह नाही कुणाचाच द्वेष तिचाच मजला मोह ती विरक्तीचा सागर तिच्यात शमतो दाह ती भगिरथाची गंगा ठायी तिच्या निर्मोह जीवनांतीगंगोदक दृष्टांत मुक्तीचा सोहं! (सोहं — ब्रह्मानंद!) — वि. ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र.१५०. १३ – १२ – २०२१.
‘बॉण्ड गर्ल’ अभिनेत्री डीन ऑगर
पॅरिस येथे जन्म झालेल्या डीन ऑगर यांनी १९६० साली मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर जीन कॉकट्यु दिग्दर्शित ‘टेस्टमेंट ऑफ ऑरफ्युअस’ या फ्रेंच चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. […]
सुप्रसिद्ध क्रिकेटपटू जेफ लॉसन
त्याने त्याच्या तिसर्या कसोटी सामान्यातच पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सला ८१ धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या त्यामुळे त्यावेळी त्याला ‘ मॅन ऑफ द मॅच ‘ चे अवॉर्ड मिळाले. […]