नवीन लेखन...

‘हार्बर लाइन’ कुर्ला ते रे रोड दरम्यान चालू झाली

बोरीबंदर ते ठाणे अशी पहिली स्टीम इंजिन असलेली ट्रेन धावल्यानंतर या ट्रेनचा विकास होण्यास बराच कालावधी लागला आणि त्यानंतर पहिली ईएमयु (वीजेवर चालणारी )लोकल धावण्यास १९२५ साल उजाडले. […]

समथिंग डार्क इन ब्लॅक

कधी कधी नात्यांमध्येही गम्मत असते. परंतु कळली तर ठीक नाही तर मात्र बोंब बहुदा असेच होत असते. मला ती त्या दिवशी भेटली खरी पण अस्वस्थ होती. साहजिक आहे लग्नाचे वय झाले होते , निघूनच गेले होते करंट सतत करिअरच्या मागे लागल्यामुळे लग्नाचा विचार ती करूच शकत नव्हती. तिची स्वतःची जागा घेतली होती , गावातच आईबाबा रहात […]

नशीब कठोर स्वीकार होता

नशीब कठोर स्वीकार होता अबोल अंतरी झाला दुःखी जीवाचा तिच्या अधुरा डाव जुगारी मांडला कितीक इच्छा दाबून टाकल्या वेदनेच्या कळा लागल्या न कौतुक न प्रेम न माया शांततेत होम पेटला काहीच नाही इच्छा आकांक्षा सर्वसाचा लाव्हा तप्तला भोग दुःखद जळत्या मनाला नकळे कुणाला भावना मेलेल्या मनात दुःख पसारा स्त्रीजन्म निःशब्द सारा भाव मेले मनात जखमा नियतीचा […]

काल जे असते

काल जे असते तसे आज नसते प्रेमात पण तसेच असते असे का त्याला उत्तरच नसते फक्त फरक लक्षात घ्यायचा असते निमुटपणे तरच सारे काही सुरळीत होते….. प्रेम प्रेम रहाते नाहीतर काही खरे नसते…… जसे भांड्याला भांडे लागते तसे प्रेमाला प्रेम ‘ लागते ‘…. — सतीश चाफेकर.

हुतात्मा बाबू गेनू

१९३० साली वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली. पुढे शिक्षा भोगून परतताच मुंबईत विदेशी कपड्याच्या बंदीची चळवळीत ते सक्रीय झाले. त्यांचे लौकीक अर्थाने फारसे शिक्षण झालेले नसले तरी देशप्रेमाची मशाल मात्र त्यांच्या मनात सतत धगधगत होती. […]

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू किथ मिलर

त्यांनी पहिला कसोटी सामना खेळाला तो २९ मार्च १९४६ रोजी न्यूझीलंड विरुद्ध. त्यावेळी त्यांचा कप्तान होता क्वीन्सलँडचा बिली ब्राऊन . त्या कसोटीमध्ये मिलर यांनी ३० धावा केल्या होत्या. दुसऱ्या इनिंगला त्यांनी नवीन चेंडू टाकण्यासाठी घेतला . त्यांनी सहा षटके टाकली त्या सहा षटकांमध्ये त्यांनी ६ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या. […]

शिक्षणसंस्थांतर्फे स्नेहमेळावे – ‘मोले’ घातले रडाया !

मी स्वतः एक सोडून पाच महाविद्यालयांमध्ये नोकरी केली पण तेथेही असले प्रकार नव्हते. अनिवार ओढीने माजी विद्यार्थी यायचे, आम्ही त्यांच्याबरोबर मस्त व्यक्तिगत वेळ घालवायचो आणि “स्नेह “जपायचो- तो आजही टिकून आहे. त्याला असल्या “मेळाव्यांची” गरज नसते. […]

पत्रकार अनंत दीक्षित

केसरीतून त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर ‘सकाळ’मध्ये काम पाहिले. कोल्हापूर ‘सकाळ’मध्ये ते उपसंपादक ते वृत्तसंपादक म्हणून १९८२ ते २००० सालापर्यंत कार्यरत होते. […]

सेंटेड मॅन

हाॅलिवूड चित्रपटांची काही नावं ही अफाट लोकप्रिय ठरलेली आहेत. उदा. सुपरमॅन, स्पायडरमॅन, ॲ‍न्टमॅन, बॅटमॅन, आयर्नमॅन, इ. आमच्या संपर्कात असेच एक ‘सेंटेड मॅन’ आले आणि त्यांनी आमचा अवघा कलाप्रवास ‘सुगंधमय’ केला. पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तात्या ऐतवडेकरांच्या ‘ग्राफिना’ मधून आमच्या ऑफिसवर एक गृहस्थ आले. त्यांनी स्वतःचा परिचय करुन दिला, ‘मी एस. व्ही. इनामदार. मला तुमच्याकडून ट्रान्सपरन्ट स्टिकर्स […]

सुप्रसिद्ध लेखक श्री अनंत काणेकर

अनंत काणेकर यांचा ‘ चांदरात ‘ हा काव्यसंग्रह खूप गाजला. अनंत काणेकर यांनी १९३९ साली प्रदर्शित झालेल्या ‘ माणूस ‘ या चित्रपटाचे संवाद लेखन केले परंतु त्याच वर्षी तो चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित झाला ‘ आदमी ‘ ह्या नावाने याही चित्रपटाचे संवाद लेखन त्यांनी केले. […]

1 28 29 30 31 32 45
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..