नो हॉंकिंग डे (हॉर्न वाजवू नका दिवस)
पुण्यात दररोज एक कोटीपेक्षा जास्त वेळा हॉर्न वाजवला जातो. यातील ९० टक्के हॉर्न अनावश्यक असतात. बहुतांशी पुणेकर दररोज दीड ते दोन तास वाहतूक कोंडीत असतात. […]
पुण्यात दररोज एक कोटीपेक्षा जास्त वेळा हॉर्न वाजवला जातो. यातील ९० टक्के हॉर्न अनावश्यक असतात. बहुतांशी पुणेकर दररोज दीड ते दोन तास वाहतूक कोंडीत असतात. […]
आज जागतिक पातळीवर अनेक मुली स्त्रिया खूप मोठी कामगिरी करतात. घराचेच नाही तर देशाचे नाव उज्ज्वल करतात. तेव्हाही असे म्हणत नाहीत. मुलगी नात. कधी कधी आपल्याला किती आणि काय काय शिकवतात ते पाहून खूप आनंद होतो. अभिमान वाटतो. माझ्या बाबतीतही असेच झाले आहे…. […]
भारतातील अनेक शहरांमध्ये सहसा पादचाऱ्यांची सोय आणि सुरक्षितता ह्याकडे दुर्लक्ष होत आले आहे. पुण्यामध्ये मात्र स्ट्रीट डिझाईन गाईडलाइन्स, पादचारी धोरण, नॉन मोटर राईड वाहतूक समिती अशा अनेक घटकांमुळे हे चित्र पालटण्यास काही अंशी सुरुवात झाली आहे. […]
कळेल का तुला माझी ही कथा, वेळ नसेल तरी तू समजून घे तेव्हा… कळेल का तुला माझी धडपड, दूर असेल मी तरी नजर तुझ्यावर… कळेल का तुला माझे निःशब्द प्रेम असेल हळवे अबोल ते दूर तू जातांना मन बैचेन.. कळेल का तुला मला ही हवे असते अबोल प्रेम तुझे ते समजून घे तू माझे मन ते.. […]
काही गोष्टी कधी लक्षात येत नाहीत.. तिला काय हवे ते ती कधी सांगत नाही.. फक्त सूचना देते… आणि आपण मात्र वेध घेत असतो भोळसटपणे…. प्रेमात हे असेच असते पटकन ओळखता आले पाहिजे प्रेमाला खरे तर शब्दांचा भार सोसवत नाही त्याला त्याची सवय नसतेआणि जिथे सवय असते तेथे प्रेम नसते असतो तो फक्त व्यवहार…. दोन देहाचा दोन […]
या भूकंपाची महत्ता रिश्टर मापक्रमानुसार ७.५ होती. या धक्क्यामुळे कोयना धरणाला कोणताही गंभीर धोका पोहचला नाही. फक्त धरणाच्या भिंतीवरचा निरीक्षण मनोरा पडला व कोयनानगरमधील कच्च्या बांधणीच्या सर्व इमारती पडल्या. […]
नकळे कुणास काही अंतरमन वेदना अबोध काही वेढल्या, नकळे भाव मनीचे नाजूक कुणास नकळे खऱ्या जाणिवा.. त्यात अंतरी विरले भाव कितीक सोडल्या साऱ्या वेल्हाळ भावना, त्याच वळणावर तू भावाला अचानक नकळे काही मी मोहरले एकांता.. घेतलेस तू भाव स्वप्न मिठीत गुंतल्या तेव्हाच गोड भावना, विसरुन जावे त्याच वळणावर सारे परी न विसरल्या मधुर त्या भावना.. चाहूल […]
दूर कुठेतरी बसलो होतो दमून भागून ते छोटेसे घर त्यावेळी खरेच राजवड्यासारखे वाटले… मनात आले श्वास मोकळा करण्यासाठी असेच घर हवे आणि अशीच सावली.. जी सावली आपल्या सावलीला देखील सामावून घेते ..? — सतीश चाफेकर.
केन बॅरिंग्टन यांनी ८२ कसोटी सामन्यामध्ये ५८.६७ च्या सरासरीने ६,८०६ धावा केल्या त्यामध्ये त्यांची २० शतके आणि ३५ अर्धशतके होती. त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती २५६ धावा . त्याचप्रमाणे त्यांनी २९ विकेट्स घेतल्या आणि एका इनिंगमध्ये ४ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या. […]
ज्या मित्रांचे/ परिचितांचे जाणे माहित असते अशांना मी आधीच माझ्या मित्रयादीतून वगळतो. पण या “अनोळखी ” दुष्टाव्यांचे काय? एखाद्या मृत व्यक्तीला शुभेच्छा म्हणजे फारच ! […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions