बाप बिलंदर बेटा कलंदर
कांबळेंबद्दल आम्हाला काही वेळा हे खरंच चित्रकार असावेत का? अशी शंका येत असे. कारण त्यांनी स्वत:चा काम करताना फोटो दाखवला नाही. कधी कागदावर स्केचसुद्धा काढून दाखवलं नाही. […]
कांबळेंबद्दल आम्हाला काही वेळा हे खरंच चित्रकार असावेत का? अशी शंका येत असे. कारण त्यांनी स्वत:चा काम करताना फोटो दाखवला नाही. कधी कागदावर स्केचसुद्धा काढून दाखवलं नाही. […]
हिराबाई रेडिओवर प्रथम गायल्या, त्या १९२९ मध्ये. रेडिओ सुरू होऊन त्यावेळी अवघी दोन वर्षे झाली होती. त्यानंतर त्यांचे कार्यक्रम सातत्याने रेडिओवर होऊ लागले. १९२९ पासून ते १९७३ मध्ये हिराबाई गायनातून निवृत्त हाईपर्यंत, म्हणजे जवळ जवळ ४५ वर्षे त्या रेडिओवरून गायल्या. पूर्वी त्या मुख्यत: मुंबई केंद्रावरून गात असत. […]
कर्मयोग या शब्दाला श्री समर्थ रामदासांनी फार महत्व दिलं आहे. प्रत्येक माणसाच्या शरीरात चार प्रकारच्या शक्ती असतात आणि प्रत्येकाच्या शरीरात त्यातल्या एका शक्तीचा प्रभाव जास्त असतो. […]
कामावर निघालेले बाबा पेपर चाळत असताना म्हणाले काय कलियुगात चाललय काही समजत नाही. दोन रुपयांसाठी मित्राचा खून केला आहे असे वाचून सांगत होते. ते गेल्यावर एक मुलगा आईला म्हणाला मी कसा आहे म्हणजे कसा वागतो चांगला वागतो ना . याच ऊत्तर आणखीन दहा वर्षांनी सांगते असे म्हणून आई आत मध्ये गेली. […]
एक दिवस तुझी अन माझी गाठ पडावी अलवार भावनांची मेळ सहज जुळावी मन ओढ ओली हळवी तुझ्यात सांज फुलावी माझ्या मनाची तुझ्या मनाशी वीण जुळावी हात तू माझा हातात अलगद घेऊनी अंतरतील दुःखरी नस तुला कळावी घट्ट मिठीत तुझ्या मी ओथंबून रडावी तुझ्या मिठीत आर्त व्याकुळ मी मोहरावी न कसला पाश न जाणिव कसली रहावी तुझ्या […]
त्याचे दोघांचे नेहमी मस्त चालले असते, कधीही भांडत नाहीत, कधीही कुठलाही हेका नाही सर्वाना कुतूहल वाटत असते एकदा सहज त्याला विचारले हसून म्हणाला कुणीतरी एखादे पाऊल मागे घेले की झाले सात पाऊले तर एकत्र असतो असतो ना पुढे मागे… मग त्यांनतर त्या पाऊलाची चर्चा कशाला हेच तर आम्हाला कळत नाही पावला पावला वर बदलणे आवश्यक आहे […]
६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली आणि देशाच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळाली. या महत्वपूर्ण आणि संवेदनशील प्रकरणाचा थोडक्यात इतिहास. १५२८: मुघल शासक सम्राट बाबरने अयोध्येत ही मशीद बांधली होती. त्यामुळे या मशिदीला बाबरी मशीद असे म्हटले जाते. १८५३: इंग्रजांच्या काळात पहिल्यांदा अयोध्येत जातीय दंगल झाली. १८५९: इंग्रजांनी वादग्रस्त परिसरात आतील भागात मुसलमान […]
मी बेधुंद जराशी व्हावी स्पंदने हलकेच अधरी अंतरात उलघाल व्हावी घेशील मज तू कवेत जेव्हा चांदण सडा अंगणी बरसला लाजेल मी अलगद गाली तेव्हा तू ही सख्या हलकेच मोहरला स्पर्शीले तन आल्हाद तू बहरल्या रोमांचित खुणा ओठ ओठांनी टिपले तू साखर चुंबनाचा गुलाबी गोडवा अलवार मिठीत तुझ्या वेढून घे अलगद तू मजला स्पर्श मलमली गुंतून मोहक […]
ती पण तशीच तो पण तसाच.. दोघेही विकृतच म्हणावे लागतील… त्याने समाजाची, पैसा मिळावा म्हणून वाट लावली तर तिने स्वतःच्या भुकेसाठी… दोघांच्या भुका घातकच आज दोघांचे चेहरे त्यांच्या विकृतीमुळे संध्याकाळी विझू पाहत आहेत अजूनही लंगडत लंगडत तो त्याची विकृती सांभाळून आहे… त्याला माहित आहे.. आपला शेवट जवळ आहे.. तरी पण विकृतीला चिकटून आहे त्याची सत्तेची हाव..पैशाची […]
डॉ.बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions