2021
जागतीक आर्किटेक्ट दिवस
या वास्तुकलेमध्ये वास्तू सौंदर्य, हवा आणि प्रकाशाचा सुरेख संगम, अभिरुची, उपलब्ध साधनसामग्रीचा सुयोग्य वापर, मजबुती व टिकाऊपणा, सुसंबद्धता, पर्यावरणपूरकता, दळणवळण इत्यादी पैलूंचा अभ्यास करून मूर्त स्वरूप दिले जाते. […]
राष्ट्रीय टाकोज दिवस
टाकोज हा मेक्सिकन पदार्थ असून अमेरिकेत आणि कॅनडा मध्ये दरवर्षी ४ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय टाकोज दिवस साजरा केला जातो. […]
‘नमू’ तुझ्या येण्यानं ‘जत्रा’ भरली!!
नमानं वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत, त्यातील ‘लाॅली’नं अफाट लोकप्रियता मिळवलेली आहे. […]
पराकोटीच्या दुःखाला (सुमंत उवाच – ४३)
“ह्या quarantine समस्ये मूळे खूपच वांदे झालेत. जीवनावश्यक गोष्टी मिळणं किती कठीण झालंय.” […]
स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी
अपवाद सोडले तर जगात सगळ्यांना ईझीमनी हवा असतो . कष्ट न करता , किंवा अगदी कमीतकमी कष्टात जास्त पैसे मिळवणं हे अनेकांच्या आयुष्याचं ध्येय असतं . त्यासाठी जगन्मान्य असा मार्ग म्हणजे शेअर बाजार. […]
या ‘देवा’वर या ‘चिरतरूणा’वर शतदा प्रेम करावे
सुरुवातीला ढगाळ्या पॅन्टमधला, केसांचा कोंबडा ठेवलेला देव, काळानुरूप बदलत गेला. […]
मती आखूड आखूड (सुमंत उवाच – ४२)
एखाद्याच गोष्टीचा सतत विचार केला की बुद्धी म्हणजेच विचार कोंडतात, तिथेच घुटमळत रहातात. […]
पुण्यातील सेवासदन संस्था
रमाबाईं रानडेचं आजपर्यंत चालू असलेलं महत्त्वाचं काम म्हणजे सेवासदन संस्था. रमाबाई रानडे यांच्या ‘सेवासदन’नेच पहिली नर्स देशाला दिली. […]