पायी चालणारे आमदार गणपतरावजी देशमुख…
55 वर्षांपासून आमदार ….तरीही पायीच चालतात, महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर भारतात अशी महान व्यक्ती सापडणार नाही…!! हे आहेत सांगोल्याचे आमदार मा.गणपतरावजी देशमुख साहेब…. ते सतत 55 वर्षांपासून आमदार ….तरीही पायीच चालतात, बसने प्रवास करतात, आजही जुन्याच घरात राहतात, दर टर्मला एक रूपयाही न वाटता तब्बल अकरा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. हेच विशेष… कारण गोरगरिबांच्या […]