2021
रि’टायर्ड’ (काल्पनिक कथा)
नोकरीत असताना त्याची दिनचर्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे क्रमवार चालू असायची. सकाळी साडेनऊ वाजता तो घराबाहेर पडायचा. वेळेवर ऑफिसला पोहोचून, आपल्या टेबलवरचं काम शिस्तीनं उरकायचा. […]
पुतळे उभारुनी (सुमंत उवाच – १५)
एखाद्या व्यक्तीचे पुतळे नुसते जागोजागी उभारले म्हणजे त्यांना आपलंसं केलं असं होतं नाही. […]
प्रेमाच्या वाटेवर – भाग ५
कायद्याने स्त्रियांना कितीही अधिकार दिलेले असले तरी पुरुषांकडून स्त्रियांवर होणारे अन्याय काही कमी झालेले नाहीत. स्त्रियांवर अन्याय न करणारे पुरुष समाजात तुरळक आहेत हे उघड सत्य आहे. […]
५ सप्टेंबर – शिक्षक दिन !!
तरीही “शिक्षक” आणि “गुरू ” मध्ये फरक उरतोच. फ़ार कमी शिक्षक गुरू या पदवीला पात्र ठरतात. गुरू हे मिश्रण काही अलौकिकच ! हाती लागत नाही सहसा ! आता आठवलं की वाटतं आम्हीं नशीबवान ! माझ्या पिढीच्या वाट्याला गुरू जास्त आणि शिक्षक कमी आले. […]
साहित्यिक किरण नगरकर
किरण नगरकरांची पहिली कादंबरी १९६७-६८च्या सुमारास ‘अभिरुची’ मध्ये प्रसिद्ध झाली होती. नगरकर हे त्यांच्या रोखठोक लिखाणामुळे नेहमी चर्चेत होते. […]
सरांना पत्र
आदरणीय पारनाईक सर. अखेर तुम्ही या व्यवहारी जगाचा निरोप घेतलात. तुम्ही जे जे काही उत्तम छंद जोपासलेत त्यामुळे तुम्ही नुसते शिक्षक राहिला नाहीत हे आम्हा सर्वाना माहीत आहे. मला माहित आहे तुम्ही काय किंवा मी काय आपल्यासारखे छांदिष्ट या व्यवहारी जगात जगायला लायक आहोत का खरेच माहित नाहीत. परंतु तुम्ही मात्र आयुष्य आघात सोसूनही, परिस्थितीचे चटके […]
वीरांगना नीरजा भानोत
भारत सरकारने नीरजा भानोत यांना (मरणोत्तर) अशोक चक्र या भारताच्या सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नीरजा भानोत या भारतातील सर्वात लहान वयाची अशोक चक्र हा वीरता पदक मिळविणारी भारतीय ठरल्या. […]
कवयित्री कविता महाजन
कविता महाजन यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात खुप काम केले होते. आदिवासी समाजजीवनाचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. आदिवासी समाज व महिला यांचे प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले. […]