नवीन लेखन...

क्रिकेटपटू मार्टिन गुप्टिल

2015 मध्ये तो सर्वात जास्त एकदवसीय सामन्यात धावा काढणारा खेळाडू होता त्याने एकूण त्या वर्षी 1,489 धावा काढल्या त्या 32 सामन्यात त्यामध्ये त्याने 4 शतके आणि 8 अर्धशतके काढली. […]

निसर्गभावन “श्रावण ” !

श्रावण म्हणजे माहेर ! घरी जाऊन सण साजरे केल्याशिवाय माहेरवाशीण कधी तृप्त होत नाही. खऱ्याखुऱ्या झाडांना बांधलेल्या झोपाळ्यांवर झुलल्याशिवाय तिच्यासाठी श्रावणाची सांगता होत नाही. त्याकाळी श्रावण हा “इव्हेंट “झाला नव्हता. […]

गृहनिर्माण संस्थेतील प्रस्ताव आणि ठराव याबाबत

मागील लेखात आपण वाचले की, सभासदांच्या वतीने संस्थेचा कारभार पाहण्यासाठी व्यवस्थापन समिती निवडली जाते. सभासदांचे प्रतिनिधी म्हणून निवडीन दिलेल्या समिती सदस्यांनी संस्थेच्या दैनंदिन कारभाराबाबत निर्णय घेण्याचे अधिकार असतात. सदर निर्णय चर्चा व विचारविनिमय करून घेणे आवश्यक असते. आजच्या लेखात आपण प्रस्ताव आणि ठराव यातील बारकाव्याबाबत माहिती देण्यात आली आहे.सदर माहिती आपणास आवडल्यास इतरानाही पाठविल्यास त्यानाही माहिती […]

मायेची उब

लहानपणी आपल्यासाठी आईने स्वतःच्या हाताने केलेले अंगडे टोपडे किंवा कानटोपी, उतारवयात जर हातात आली तर आपलं मन त्या भूतकाळात जातं. […]

कवी सुनील गंगोपाध्याय

सुनील गंगोपाध्याय यांना १९८५ मध्ये साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाले ते त्यांच्या ‘ सई सोमय ‘ या कादंबरीला . या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद केला अरुणा चक्रवर्ती यांनी ‘ दोज डेज ‘ या नावाने. […]

संगीतकार पंडित भास्कर चंदावरकर

संगीतकार म्ह्णून त्यांची कामगिरी महत्वाची म्हणावी लागेल कारण त्यांनी मराठी,कन्नड,हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधील अनेक नाटकांना संगीत दिले. १९७२ मध्ये त्यांनी ‘ घाशीराम कोतवाल ‘ या नाटकाला संगीत दिले त्याप्रकारच्या संगीताचा वापर आजही मराठी रंगभूमीवर केला जात आहे. […]

कवि विंदा करंदीकर

विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठीभाषकांस परिचय झाला. […]

प्रेम, मोह (सुमंत उवाच – १२)

हळव्या गोष्टी ना अश्रूंची किंमत मोजावी लागते पण ते अश्रू सुखाश्रु देखील असतात,तर निर्लज्ज झाल्यावर तेच अश्रू आपल्या मूळे इतरांच्या डोळ्यात येतात. […]

स्पंदन

आज जीवनात कोणताही बदलाव आणायचा असेल तर मनुष्य पहिला प्रश्न विचारतो ‘मीच का ?’ परिवर्तनाची अपेक्षा नेहमी दुसऱ्यांकडून केली जाते. पण ‘ स्वपरिवर्तनानेच विश्व परिवर्तन होते. हे आपण लक्षात ठेवावे. […]

1 133 134 135 136 137 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..