गृहनिर्माण संस्था आणि सचिव (सेक्रेटरी)
गृहनिर्माण संस्थेत संचालक हे संस्थेचे ब्रेन असले तरी सेक्रेटरी हे त्याचे कान, डोळे आणि हात असतात, या वाक्याने आपण सेक्रेटरीचे महत्त्व स्पष्टपणे समजू शकतो. सहकार संस्थेच्या कायद्यानुसार सेक्रेटरी नेमणूक करणे सक्तीचे असते. गृहनिर्माण संस्थेत प्रशासकीय कामे करण्यासाठी सचिवाची नेमणूक केली जाते. सदर लेखात खास आपणासाठी सचिवाची कार्ये काय असतात याची माहिती देत आहे. […]