नवीन लेखन...

प्रसिद्ध वैशाली आणि रूपाली हॉटेलचे मालक जगन्नाथ शेट्टी

वयाच्या १७ व्या वर्षी १९४९ साली जगन्नाथ शेट्टी पुण्यात आले आणि हॉटेल वैशाली मध्ये काम करण्यास सुरूवात केली. हॉटेल आपलं स्वत:चं असल्यासारखं ते मेहनत घेऊन काम करत होते. पहाटे पासुन ते रात्री उशीरापर्यंत हॉटेलमध्ये सर्व कामं ते पाहात असत.त्यांनी १९५१ मध्ये ‘कॅफे मद्रास’ हे रेस्टॉरंट सुरू केले. त्यानंतर मद्रास हेल्थ होम व वैशाली हॉटेल सुरू केले. […]

सख्खा भाऊ पक्का वैरी…

सर्वात मोठा प्रश्न हा आहे की तिच्या भावाची जी विकृत मानसिकता आहे तिचा जन्म कोठे झाला जिने त्याला त्याच्या सख्या बहिणीचा खून करण्यास प्रवृत्त केलं ! त्या मानसिकतेचे उगम स्थान शोधून ते वेळीच नष्ट करायला हवं नाही का ? […]

अभिजात “लता” !

खरं तर तिला कोठल्याही विशेषणाची/ उपनामाची गरज नाही. विशेषतः भालजी पेंढारकरांसारख्या तपस्व्याने तिचे “भगवान श्रीकृष्णाची हरवलेली बासरी ‘असे केलेले समर्पक वर्णन वाचल्यावर मी तोकडा पडतो. ती स्वयंभू आहे. […]

किनारा

चमचमणाऱ्या लाटा भिजवी वाळूचा शुभ्र किनारा वाहतो त्या वरून अलगद धुंद ओला समुद्रवारा ऊन सोनेरी अलगद टिपती माड तरु झुलता झुलता अनाम आनंदी गाणे गाती समुद्रपक्षी उडता उडता निरवतेच्या अशा किनारी बांबूची उबदार बने त्यातून वाहे वारा घेऊन सागराची अथांग स्वप्ने… —आनंद

हार्मोनिअम, ऑर्गन वादक आदित्य ओक

आदित्य ओक यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे, तसंच अनेक चित्रपटांचं संयोजनही केलं आहे. ‘बालगंधर्व’सारख्या चित्रपटाचं संगीत संयोजन केले आहे. […]

गायक नंदेश उमप

लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्याबरोबर वयाच्या आठव्या वर्षी नंदेश रंगमंचावर गायला उभा राहिला. परिणामी ‘ये दादा आवार ये…’ म्हणणाऱ्या कोळणीपासून ते ‘नाय बा किस्ना असून उपकाल, संगत तुजी नाई बली ले’ म्हणणाऱ्या पेंद्याच्या बोबड्या गवळणीपर्यंत लोकशाहिरांची गायकी नंदेशने सहीसही उचलली. […]

मराठी साहित्यिक सुभाष भेंडे

जन्म. १४ ऑक्टोबर १९३६ गोव्यातील बोरी हे सुभाष भेंडे यांचे गाव. त्यांचे शिक्षण सांगली व पुण्यात झाले होते. त्यांनी अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली होती. ते मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. गोवा मुक्तिसंग्रामानंतर प्रकाशझोतात आलेल्या साहित्यिकांपैकी ते एक होते. २००३ साली कराड, महाराष्ट्र येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच वळवयी येथे […]

‘डीपी’ नव्हे, प्रतिबिंब!

‘देवआनंद’चा ‘डीपी’ असतानाच मी फेसबुकवर लेख लिहू लागलो. माझा लेख वाचून अभिप्राय देणारे वाचक हळूहळू वाढू लागले. त्यामध्ये एक आशा पारेखचा ‘डीपी’ असलेली मुलगी पोस्ट वाचून अभिप्राय द्यायची. कधी रोजची पोस्ट दिसली नाही तर मेसेंजरवर ‘आज काही लिहिलं नाही का?’ असं विचारायची. […]

सुप्रसिद्ध अभिनेते शशी कपूर

हिंदी सिनेमाच्या ग्लॅमरस दुनियेत कारकीर्द घालवूनही शशी कपूर यांचं मन घुटमळत राहिलं ते पृथ्वी थिएटरपाशी. काही वर्षांपूर्वी पं. सत्यदेव दुबे यांना मानवंदना म्हणून पृथ्वी थिएटरने महोत्सव आयोजित केला होता, तेव्हा शशी कपूर व्हीलचेअरवर बसून पृथ्वी थिएटरमध्ये आले होते एका कोपऱ्यात शांतपणे बसून नाटकवाल्यांचा चाललेला जल्लोष शांतपणे निरखत होते आणि स्मितहास्य करत होते. […]

1 13 14 15 16 17 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..