नवीन लेखन...

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – ११

तुम्हाला माहीत आहे का, सबमरीनला ब्रेकच नसतात ! चिंट्या हळूच सायली आणि नेहाच्या कानात फुसफूसला… चिंट्या!!! काहीतरी बावळट बडबड करू नकोस. ब्रेक नसेल तर बोट थांबेल कशी? दोघी त्याचावर फिस्करल्या. […]

शुष्क व्यवहारी भावना

या जगी कलियुगी संसारात जगणे झाले केवळ व्यवहारी जाणिवा , भावनांच्या शुष्क ऋणानुबंधी नातीही व्यवहारी..।।१ आस्था , जिव्हाळा हरविला जो , तो स्वस्वार्थातची रमला मायबाप ,बंधुभगिनी , सोयरे प्रीतभावबंध केवळ व्यवहारी..।।२ मने गोठलेली , रक्तही गोठलेले सत्य ! धनदौलत ,भौतिकसुख क्षणिक सुखाचे सारे हे सोहळे जगणे जाहले सारेच व्यवहारी..।।३ केवळ पैसाच , मूल्य जीवनाचे विवेकी , […]

सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या सदनिकाधारकांना होणारा त्रास

अनेकदा झालेले बदल हे सभासदांपर्यंत पोहचत नाहीत. अपूर्ण माहिती असल्याने व सोसायटीचा कारभार चुकीच्या पद्धतीने चालवत असल्याने, सदस्याना त्याचा त्रास होत असतो. यावर सेक्रेटरी चेअरमन आणि उपनिबंधक सहकारी गृहनिर्माण कार्यालयाकडून उलट-सुलट दिली जाणारी उत्तरे यावरून अनेक नागरिक हैराण परेशान असतात. […]

सहल

एस. टी. केळव्याच्या समुद्रकिनाऱ्याजवळ पोहचताच आम्ही आमच्या सामानासह खाली उतरून उंच उंच माडाच्या सावळीतून चालू लागलो. भर उन्हातही अंगाला गार गार स्पर्श करणारी हवा तिथे सुटली होती. त्या गार गार हवेचा आनंद घेत उल्हसित होत चालता – चालता आम्ही ज्या तरुणींचा पाठलाग करण्याचे ठरविले होते त्यांच्यापासून कधी दुरावलो ते कळलेच नाही. […]

स्मार्टफोन – नक्कीच एक वरदान

ह्या जादुई दिव्यावर म्हणजेच आपल्या मोबाईलवर आपण आपली बोटे घासली की तो तुमचे कोणतेही काम करायला तयार होतो त्यालाच आपण फोन अनलॉक करणे म्हणतो.. आता ह्या जीन कडून तुम्ही कशाप्रकारे कामे करून घेताय त्याच्यावर किंवा कशाप्रकारे त्याचा उपयोग करताय त्यावर अवलंबून आहे की आपला हा मोठ्या स्क्रिन चा दिवा शाप की वरदान.. […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २३)

या साऱ्या वातावरणामुळे आणि आवडीमुळे, डीएसके विश्वमध्येही माझी बरीच ज्येष्ठ मित्र मंडळी असल्यामुळे गुरुवर्य द.भी. कुलकर्णी सरांचेकडे माझे नित्य जाणे होत असे. अनेक ज्येष्ठ मान्यवर त्यांच्याकडे येण्यास उत्सुक असत. […]

बढती का नाम दाढी…

पूर्वी लहान मुलास भीती दाखवण्यासाठी त्याची आई म्हणायची, ‘तू जर माझं ऐकलं नाहीस तर, तुला ‘दाढीवाल्या बुवा’ला देऊन टाकेन.’ ते मूल लगेच चूप बसायचं. […]

सरोजिनी शंकर वैद्य

सरोजिनी वैद्य या ललित लेखिका, चरित्रकार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध होत्या. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालक म्हणून त्यांनी योगदान दिलं होतं. […]

कविवर्य प्रा. शंकर वैद्य

‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’,‘शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाळा’, ‘पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई’ अशा अनेक अजरामर शब्दरचनांनी काव्यरसिकांवर अनेक दशके गारूड करणारे प्रा. शंकर वैद्य यांना वयाच्या सहाव्या वर्षापासूनच कवितेची गोडी लागली. […]

1 219 220 221 222 223 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..