नवीन लेखन...

सुशि – वाचक व्रती लेखक !

अर्नाळकर,नाईक ओलांडून सुहास शिरवळकरांच्या मंदार कथा, दारा बुलंद कथांकडे जाताना वय आडवे आले नाही. प्रचंड खपाच्या, वेगळ्या धाटणीच्या रहस्यकथा या माणसाने आणल्या आणि इतरांचा वाचकचर्ग अक्षरशः हिसकावून घेतला. […]

गोशीकिनुमा (जपान वारी)

जपानमधील एका राज्यात, अनेक तलावांनी वेढलेली ही जागा. जागेचे नाव “गोशीकिनुमा” असे नाव ठेवले गेले कारण तिथे विविध रंगांचे ५ तलाव आहेत. अक्षरश: ५ रंग वेगळे उठून दिसावेत असे हे पंचरंगी तलाव आहेत. ह्या जागेबद्दल जेव्हा माहिती गोळा करायला सुरुवात केली तेव्हा तिथले फोटो पाहून क्षणभर विश्वास बसेना, खरंच अशी जागा आहे? फोटो एडिट वगैरे केले नसतील ना? अनेक प्रश्न… […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३)

या १९६३ सालच्या साहित्य संमेलनात मला सहवास लाभलेले. . . . स्व. लोककवी मनमोहन नातू. स्व. लोककवी मनमोहन नातू म्हणजे ” गोपाळ नरहर नातू ” जन्मगाव तासगांव ( कोल्हापुर). जन्मदिन, ११ नोव्हेम्बर १९११. मनमोहन हे त्यांचे टोपण नाव. माझा भाग्ययोगच की मला जीवनात अनेक साहित्यिकांचा जवळून सहवास लाभला. त्यापैकी कै. लोककवी मनमोहन हे एक होते. […]

अव्यक्त मनप्रीता

प्रश्न अनुत्तरीत सदा या जीवनी.. लाभली कां ? जीवा सत्यप्रीती.. मनप्रीता अंतरीची ही निश्ब्दुली.. मी कधीच शब्दात मांडली नाही..।।..१ असलीस जरी तू , दूर कितीही.. तुज मी , कधीच विसरलो नाही.. पाळलीही सुचिता , संस्कारांची.. विरहाची वाच्यताही केली नाही..।।..२ नाते मनहृदयी , सोज्वळ प्रीतीचे.. न उच्छृंखली भोगवादी भावनांचे.. प्रीतीस ! मानुनीया दान संचिताचे.. सत्यता , मी […]

मी आणि ती – २० (कथा)

आज तू इथे नाहीस, आहेस कुठे तरी परदेशात. २० वर्षे झाली, सपंर्क नाही. पण तू मात्र चांगलीच आठवतेस. […]

बॅड हॅबिट (कथा)

तशी ती सॉलिड आहे , सगळ्यांना माहित आहे हे , तसे तिलाही माहीत आहे. पण मला ती फार उशीरा खरी कळली . वास्तविक पहाता माझी तिची ओळख फारच थोड्या महिन्याची. दिसायला खास नाही , चारचौघीसारखी. एक स्त्री म्हणून उत्तम. मैत्रीण म्हणून देखील बाकी काही सागायला नको. कारण समजाणऱ्याला सहज समजते न सांगता. तिची बॅड हॅबिट . […]

भुसावळची दिवाळी !

दिवाळीची चाहूल भुसावळला लागायची पाच पावलांनी ! शाळेची सुट्टी, सुट्टीतील लायब्ररी, थंडी, फटाके चिंतन, व आकाशकंदील ! नवे कपडे बहुदा दसऱ्यालाच घेतले असल्याने दिवाळीत त्यावर फुली असे. तसे अप्रूपही  नसायचे. घरातील वडीलधाऱ्यांच्या अंगी सणासुदीलाही क्वचितच नवे वस्त्र दिसे. हट्ट फक्त लायब्ररीची वर्गणी आणि फटाक्यांसाठी असायचा आणि तो पूर्ण व्हायचा. […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २)

… तेंव्हा अत्रे म्हणाले अरे तुला माझे नाव माहिती आहे कां ? मी म्हणालो हो !.. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. पण मला काय म्हणतात फक्त प्र.के. मग तुझेही असे छोटे नाव ठेवूया !…. विगसा..? हो… विगसा… छान वाटते !.. मी आतापासून तुला ” विगसा ” हाक मारेन..!!!! त्यावेळी त्यांची विनोदबुद्धि मला कळली नाही, पण मी जोपर्यंत त्यांचे रूमवर होतो तोपर्यंत त्यांनी मला विगसा या नावानेच संबोधले.. !! […]

तृप्तीचे आभाळ

गुलमुसलेली सांज केशरी… गतआठवांचे थवे नभाळी… भावनांचे अंतरंग लाघवी… शब्दांचे प्रतिध्वनी नभाळी… स्वरगंगेत नाहता भावप्रिती… गोधुलीची ही सांज आगळी.. मनस्पर्श तुझा गं स्वर्गानंदी… प्रीतभारली तू कोमलकळी… सत्यप्रीती , हे दान भाळीचे… मकरंद , अमृती हा मधाळी… तृप्तीचे आभाळ अलौकिक… घुमते पावरी हरिची नभाळी.. सांजाळलेल्या केशरी उदरी.. उमलणारी प्रभात सोनसळी.. — वि.ग.सातपुते.(भावकवी) रचना क्र. 61 / ६ […]

1 237 238 239 240 241 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..