जादूगार तूं देवा
जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार ।।धृ।। ढग काळे काळे जमवितोस सगळे गर्जती वादळे कडाडूनी विजा, पर्जन्य होई भयंकर ।।१।। जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार तळपते ऊन दग्ध होई जीवन जाई वाळून तेज वाढूनी सूर्याचे, दाह करी फार ।।२।। जादूगार तूं […]