नवीन लेखन...

निरासक्त कर्म, सोडावा स्वधर्म (सुमंत उवाच – ९६ )

माणसाचा जन्म मिळणे हे फार भाग्याचे आहे आणि तो आत्मा माणूस म्हणून जन्माला येतो तेव्हाच त्याच्यात काही गुण तसेच काही दोष हे उपजत आलेले असतात. श्री समर्थ रामदास स्वामींचे विचार सांगतात की थोर भाग्य मिळाला मनुष्य जन्म, ईश्वरी कार्यास अर्पण द्यावा, लोभ-द्वेष-ईर्षा लोटूनी द्यावे, धर्म-प्रेम-कारुण्य भरोनी घ्यावे! […]

गीतकार गदिमा उर्फ ग. दि. माडगूळकर

मराठीतील व हिंदीतील जेष्ठ कवी, गीतकार, चित्रपट कथालेखक गदीमा उर्फ ग. दि. माडगूळकर जन्म १ ऑक्टोबर १९१९ रोजी झाला. गदीमांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. गदीमांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी ह्या गाजलेल्या चित्रपटात काही […]

गीता जयंती

पाच हजार वर्षापूर्वी मार्गशीर्ष शुध्द एकादशीला मंगल सुप्रभाती कुरूक्षेत्राच्या रणभूमीवर योगेश्वर श्रीकृष्णाने जीवनाचा दिव्य संदेश, महान विचार दिला. […]

मी आणि वॉचमन

थोड्या फार फरकाने म्हातारपण हे वॉचमन सारखेच असते. दार उघडणे. आलेल्यांचे स्वागत करणे. तसेच घरचे बाहेरचे निरोप एकमेकांना देणे कुरियर घेणे आणि बरेच काही करुन कशातही लक्ष न घालता स्थितप्रज्ञ राहावे लागते. […]

ती आणि तो स्टेशनवर दिसले

ती आणि तो स्टेशनवर दिसले कॉलेजमधले असतील… काहीतरी बिनसले होते…. ती त्याच्या गळ्याला हात लावून शपथ घेत सांगत होती आणि ती पण तसेच करतहोती… दोघेही साधे …लोक बघत होते त्यांना कळत होते तरीपण ते दुर्लक्ष करत होते.. शपथा….सागणे..आर्जव करणे.. हे असेच चालते प्रेमात.. शेवटी त्याची गाडी आली.. तो थोडे ‘ किस ‘ सारखे करून गेला.. ती […]

संसदेवरील हल्ल्याची २० वर्षं

१३ डिसेंबर २००१ हा दिवस संसदेसाठी इतर दिवसांप्रमाणे नव्हता. संसदेचे अधिवेशन सुरु होते. संसदेत शवपेटी घोट्याळ्यावरुन गरमागरम चर्चा सुरु होती. गदारोळामुळे लोकसभा व राज्यसभेचे कामकाज स्थगित करावे लागले. त्यानंतर जे काही झाले ते त्यावेळी ज्यांनी-ज्यांनी पाहिले ते आजही विसरु शकलेले नाहीत. […]

थोडं थांबूया

किती तो मोह आता तरी आवर गरजेचं खरं काय याचा करूया विचार आधीची पिढी मानी समाधान खरं पोटापुरत जगणं आपलं आपण बरं एक पिळा दोरीवर दुसरा जोड अंगावर ठेवणीतले एखाद पातळ खणात नसे गच्च अडगळ नसे कधी अतिरिक्त ताण न ऋतू बदलता वरचेवर आजार तृप्त जेऊन सकस घरगुती अन्न बाळसे असे कायम अंगावर टेकता पाठ शांत […]

जन्म मानवी

दु:खांना सहजी झेलित झेलित मी सुखांना कुरवाळीत राहिलो सहवासातील क्षण सारेच सुंगंधी सुखानंदा नित्य उधळीत राहिलो।।१।। उलघाल जरी अंतरी संवेदनांची विवेके, संयमी सुखात राहिलो दान! जीवनी सारेच दयाघनाचे प्रारब्धा, उमजुनी जगत राहिलो।।२।। अनंत जन्मातुनी हा जन्म मानवी सुसंस्कारी सत्कर्म करीत राहिलो मनामनांनाच जगती सांधित जावे भावना! हीच उरी जपत राहिलो।।३।। जीव! हा नकळत जातो सोडुनी सत्य! […]

अभिजात “विक्रम गोखले”

“मी अशी सहजासहजी फुकट सही देत नाही.” ते गंभीरपणे म्हणाले. “कोकणात मी माझ्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ एक शाळा बांधतोय. तुम्ही त्या शाळेसाठी काही वर्गणी दिलीत तर मी पावती देईन आणि सहीही !” […]

‘रवींद्र पिंगे’ – एक भ्रमंती पसंद फिरस्ता !

मराठी वाङ्मयातील एक लोभसवाणे आणि सर्वांचे आवडते नांव म्हणजे -रवींद्र पिंगे ! हात बहुप्रसवा आणि अतिशय प्रासादिक !! सहज सोपे लेखन -पटकन जीवाला भिडणारे . आणखी त्यांचे एक वैशिष्ट्य होते-गुणग्राहकता. […]

1 26 27 28 29 30 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..