ऑटो भास्कर!
हा माझ्या म्हातारपणाचा आधार आहे! तुम्ही म्हणाल मी मुलाबद्दल बोलतोय. पण तसे नाही. मी ऑटो भास्कर बद्दल बोलतोय. हो, याच नावाने तो ओळखला जातो. आणि याच नावाने,तो आपली ओळखपण सांगतो. […]
हा माझ्या म्हातारपणाचा आधार आहे! तुम्ही म्हणाल मी मुलाबद्दल बोलतोय. पण तसे नाही. मी ऑटो भास्कर बद्दल बोलतोय. हो, याच नावाने तो ओळखला जातो. आणि याच नावाने,तो आपली ओळखपण सांगतो. […]
अकारण कां नांवे ठेवता सदैव कैकयीला । चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला ।।धृ।। जेव्हां दशरथ युद्धास जाई । कैकयी त्याच्या सेवेत राही ।। राजनीति अन् युद्धनीति ही । अवगत झाली सारी तिजला ।।१।। चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला नजीकच्या त्या देशामधूनी । रावणादी असुरी शक्ती वाढूनी ।। सामान्य जनाला जर्जर करुनी । हा हाः […]
भगवंताच्या त्या ओठाचे वर्णन केल्यानंतर त्याच्या हालचाली नंतर आतून डोकावणाऱ्या दंतपंक्ती कडे आचार्यश्रींचे लक्ष जाते. त्या अनुपमेय सौंदर्य धारण करणाऱ्या दंत मालिकेचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, […]
तुझेच घेऊनी तुलाच द्यावे, भासते ही रीत आगळी उमजत नाही काय करावे, तुझीच असतां सृष्टी सगळी वाहणाऱ्या संथ नदीतील, पाणी घेऊन अर्घ्य देतो सुंदर फुले निसर्गातील, गोळा करुन चरणी अर्पितो अन्न ग्रहण करण्यापूर्वी, नैवेद्य तुजला दाखवितो जगण्याचा तो मार्ग दोखवी, ह्याचीच पोंच आम्ही देतो विचार ठेवूनी पदोपदीं, साऱ्यांचा तूं असशी मालक दुजास देण्यातील आनंद, हाच मिळवित […]
विज्ञानविषयक मजकूर छापतांना पारिभाषिक शब्दांच्या बाबतीत बर्याच अडचणी येतात. सर्वमान्य पारिभाषिक शब्द वापरल्यास अर्थबोध चट्कन होतो. अुदा. ‘बॉयलिंग पॉअिंट’ या अिंग्रजी शब्दास ‘अुत्कलनबिंदू’ हा सर्वमान्य शब्द आहे. फार तर ‘अुत्कलनांक’ किंवा ‘अुकळांक’ हे शब्द वापरले तरी चालण्यासारखं आहे. पण ‘बुदबुदांक’ हा शब्द वापरल्यास अर्थबोध चट्कन होणार नाही. कोणताही द्रव अुकळत असतांना बुदबुद असा आवाज येतो हे खरं आहे. […]
इच्छा असेल तर मार्ग दिसेल. जेव्हा मनातून एखादी इच्छा प्रकट होते, मग ती काही मिळवण्यासाठी असो किंवा काही घडवण्यासाठी असतो, त्या इच्छेला मार्ग आपोआपच खुला होत जातो. इच्छा चांगली असेल, तर आपले आणि आपल्यासोबत इतरांचेही चांगलेच घडते. पण इच्छा वाईट असेल तर मात्र दुसर्यांसोबत आपलेही वाईट घडते. अशीच एक इच्छेला मार्ग दर्शवणारी ही कथा… […]
भगवंतांच्या कंठाच्या लोकविलक्षण सौंदर्याचे वर्णन केल्यानंतर अधिक उन्नत झालेली आचार्य श्रींची प्रतिभा भगवंताच्या अधरोष्ठावर म्हणजे खालच्या ओठावर खिळते. त्या अतिदिव्य रसपूर्ण ओठाचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, […]
जीए कुलकर्णींनी ज्याक्षणी लेखणीला हात घातला तो क्षण मराठी सारस्वताच्या भाळी कायमचा गोंदला गेला. रूढार्थाने गावकुसाबाहेर राहून त्यांनी मराठी भाषेला जागतिक व्यासपीठ दिले. साहित्याचे सगळे लिखित -अलिखित नॉर्म्स न पाळता ते स्वतःच्या उंचीवर पोहोचले. आम्ही सुरुवातीला त्यांना दुर्लक्षाने मारले. त्याकाळात म. द . हातकणंगलेकर त्यांची काहीशी पाठराखण करीत होते. मग आम्ही त्यांच्यावर (सोप्पा असा ) दुर्बोधतेचा शिक्का मारला. (तसा शिक्का ग्रेसही मिरवत आहे. ) पण या दोघांच्या लेखणीतील मराठी भाषा काही औरच आहे – आपल्या पठडीतील नाही. […]
निराशेचे बीज पेरतो, आम्हीच आमच्या गुणानें, विचारांना ताण देवूनी, जगा पाही त्याच दिशेने ।।१।। जाणूनी ईश्वरी स्वरूप, प्रतिमा ती मनीं बसवी, धडपड चालते सतत, तशीच प्रतीमा दिसावी ।।२।। तपसाधना ती बघूनी, कित्येकदा मिळे दर्शन, परि केवळ अज्ञानाने, न होई त्याचे अवलोकन ।।३।। सभोवतालच्या वस्तूंमध्यें, जाण तयाची येते, निसर्ग रम्य सौंदर्यात, भावना तशी उमटते […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions