नाम घेण्याची वृत्ती दे
सतत नाम घेण्यासाठीं, बुद्धी दे रे मजला आठवण तुझी ठेवण्याची, वृत्ती दे रे मनाला ……।।धृ।। श्वासात प्राण म्हणूनी, अस्तित्व तुझेच जाणी श्वास घेण्याची शक्ती, तुझ्याचमुळे असती जीवनातील चैतन्य, तुजमुळेच मिळते सर्वांना…..१ सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला अन्नामधले जीवन सत्व, तूच ते महान तत्व सुंदर अशी सृष्टी, बघण्या ते दिली दृष्टी आस्वाद घेण्या जगताचा, […]