नवीन लेखन...

अश्रू साचले पापणी आड

अश्रू साचले पापणी आड मोकळे हलकेच होऊ दे, वाट तुझी पाहता मी हलकेच डोळ्यांत थेंब सारे तप्त कोरडे.. येशील का तू कातर क्षणी भेटाया असा घेशील मज घट्ट मिठीत वेढून तेव्हा, स्पर्श तुझा आश्वासक अलगद व्हावा वाट तुझी पाहून थकले मी आता.. ओढ असेल ही काही गतजन्मीची कसले हे ऋणानुबंध तुझ्या माझ्यात, अलगद एकाकी गुंतले तुझ्यात […]

प्रेम आणि आसक्ती

प्रेम आणि आसक्ती यातील फरक जेव्हा कळला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली… आधी प्रेम की आधी आसक्ती हा क्रम व्यक्तीसापेक्ष असतो.. तरीपण आपण प्रेमही करतो आणि आसक्तीही…. परंतु आसक्तीची सक्ती कधी होते हे कळतच नाही आणि प्रेम बेवारशी होते….. — सतीश चाफेकर.

त्याला ओळखता आले नाही

त्याला ओळखता आले नाही तिच्या मनातील नाजूक भाव, मनातल्या गंधित फुलांचा मग सुकून गेला कोरडा बाजार.. त्याला न कळला तिच्या गोड मिठीचा व्याकुळ भाव, त्याच्या स्पर्शातला उरला मलमली धुंद सारा आभास.. त्याला न कळली अंतरी ओढ अलगद मनातील तिच्या, संस्कार बंधनात मग ती जरी का न व्हावी मुक्त तिची भावना.. न कळले त्याला कधी तिचा शांत […]

प्रेमाची शांतता

प्रेमाची शांतता’ प्रेमानंतरची शांतता ती आणि तो यांच्यामधील शांतता… वादळापुर्वीची शांतता… वादळानंतरची शांतत… …..आणि मग आपण दोघे जेव्हा उरतो तेव्हाची शांतता… कधी कधी आपण एकमेकांना एकत्र असताना विसरतो तेव्हाची शांतता….. खुप प्रकारआहेत शांततेचे.. पण ‘ प्रेम ‘ हे एकच असते.. जे शांतता निर्माण करते आणि ‘बि’ घडवते देखील… ती….मी…प्रेम…आणि ..शांतता… एकाच त्रिकोणाची चौथी बाजू.. म्हणजेच.. शांतता… […]

क्रिकेटपटू… जो डार्लिंग

जो डार्लिंग यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध सिडने येथे 14 डिसेंबर 1894 मध्ये खेळला . पहिल्या इनिंगमध्ये ते टॉम रिचर्डसन कडून त्याच्या पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाले तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी 53 धावा केल्या हा सामना इंग्लंडने 10 धावांनी जिंकला खरे तर इंग्लंडला फॉलो ऑन मिळालेला होता आणि ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 586 धावा केल्या होत्या. […]

कात्री बोले कंगव्याला..

पेरुगेट चौकीसमोर एक दळवी बंधूंचं सलून होते. तिथे मी बरीच वर्ष जात होतो. काही वर्ष आमचे हरहुन्नरी कलाकार मित्र विजय तावरेच्या दुकानी जात होतो. […]

सुप्रसिद्ध रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर

भालचंद्र पेंढारकर शिस्तीचे भोक्ते होतेच परंतु त्यांची रंगभूमीवर अमाप श्रद्धा होती. तिसरी घंटा जाहीर केलेल्या वेळेवरच होणार आणि त्याच क्षणी बुकिंगची पर्वा न करता नाटक सुरु करणारा एकमेव निर्माता आणि अभिनेते ते होते. मुबई साहित्य संघात त्यांची स्वतःची रेकॉर्डिंग रूम होती. त्यात त्यांनी असंख्य नाटके रेकॉर्ड करून ठेवली आहेत. […]

बांगड्या. आणि दृष्टीकोन

आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत. बांगड्या भरा. किंवा बांगड्यांचा आहेर पाठवून जो अपमान केला जातो याचे बऱ्याच जणांना राग येतो. कमीपणा वाटतो. पण मला तर उलट तो एक प्रकारचा सन्मान आहे असे वाटते. […]

हसता मधुर मधाळ तू

हसता मधुर मधाळ तू जीव माझा धुंद होतो, पाहता तुजला प्रिये मी बावरुन जरा जातो.. ये अशी आल्हाद प्रिये सांज समय मग होतो, कातरवेळ ती हुरहूर मनी जीव हलकेच बावरुन जातो.. येतेस तू केतकीच्या बनी उर अलगद तुझा धपापतो, वारा अवखळ छळतो तुज पदर जरासा ढळून जातो.. बट गालांवर हलकेच येता जीव माझा गुंतून जातो, स्पर्श […]

1 32 33 34 35 36 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..