सुरवातीला तिच्या माझ्यात
सुरवातीला तिच्या माझ्यात काहीच अंतर नव्हते… पण ते कधी निर्माण व्हायला सुरवात झाली हे लक्षातच आले नाही… लक्षात आले तेव्हा बऱ्यापैकी होते मग मात्र.. ताण जाणवयाला लागला रबर कोण हेच काही कळेना… दोघेही दोन टोके सोडत नव्हते.. शेवटी कुणीतरी ते सोडलेच परत शांत झाले वादळे पेल्यातच राहिली… अंतर कमी झाले नाही पण जास्तही झाले नाही.. आत्ता […]