काय करावे परिधान (सुमंत उवाच – ९१)
काय करावे परिधान कसे असावे साधन कशास करावे विधान कर्म साधण्यासाठी!! अर्थ– कर्म- धर्म-मर्म यांना सुयोग्य दिशेस जर न्यायचे असेल तर काही गोष्टींना प्रधान्य दिले पाहिजे. श्री समर्थ म्हणतात की ज्याला आपले कर्म आणि आपले शब्द यांनी जर हातात हात घातले नाहीत तर कर्म असले थोर जरी वाचा फुटत नाही, जेव्हा फुटते वाचा तेथे कर्म टिकत […]