नवीन लेखन...

कसली ही चांदण चाहूल सख्या

कसली ही चांदण चाहूल सख्या काहूर उठतात मनात अनेकदा हे मोती धवल शुभ्र टिपूर असे शिंपल्यात हृदय चोरुन माझे.. तुझी ओढ लागते हलकेच मला मिटता नयन माझे अलगद तेव्हा ये सख्या तू असा घनशामल वेळी ही अबोली अबोल तुझ्यात गुतूंनी.. ये बहरुन सख्या तू असा जीव होईल अधर हलकासा स्पर्श तुझा मधुर मज होता मोरपीसी सर्वांग […]

दिवा

दिव्याची ही ज्योत , सांजवेळी साथ स्वतःला जाळूनही उजळते ती वात, दिव्याची दिवे लागणी अन दिव्याची ही रात सारीकडे सारा उजेड, तिमिरास जागा नाही आत लक्ष दिवे उजळलेत, लक्ष अजूनही प्रतीक्षेत उद्या उगवेल म्हणून कुणी अजूनही बसलेय आशेत तेल जाते जळून नि दिवा होतो शांत, उद्या पुन्हा जळण्यासाठी वाट पाहते ती वात .. — वर्षा कदम.

कोलाहल

कसा ? व्यक्त करावा कोलाहल मनभावनांचा विषण्ण व्याकुळ उसासे दृष्टांत ! सत्य जीवनाचा ।।१।। मूक भोगणे मनगाभारी वास्तव ! हेच जीवनाचे श्रद्धा , अश्रद्धांचेच द्वंद अकल्पी दृष्टांत जीवनाचा ।।२।। सत्य ! असत्य ! संभ्रमी उद्दिष्ट सारेच स्वस्वार्थी जाहल्या बोथट संवेदना निर्जीव अर्थ जीवनाचा ।।३।। कुणीच कुणाचे नसते ब्रह्माण्ड ! मृगजळ सारे जगणेच केवळ फुकाचे ध्यास उगा […]

सात्विक सुखानंद

सालंकृत सुवर्णालंकारांनी सुशोभित झालेलं सौन्दर्य हे बाह्यरुप असतं ! तर सोज्वळ , सात्विक आचार , विचार , भावनांनी सजलेलं रूप हे आत्मरूपी अंतरंग असतं.!! […]

‘सातवं’ घर

कंटाळून महेशचे आई वडील मोठ्या मुलीसाठी अमेरिकेला गेले. सहा महिन्यांनी परत आल्यावर महेशसाठी नांदेडसिटीत पाॅश फ्लॅट घेतला. त्याच्यासाठी पुण्यात राहिले. तो बंगलोरला गेल्यावर गांवी गेले. आता शेतीचे काम बघताहेत. आमची भेट झाल्यावर दोघंही आपली खंत बोलून दाखवतात. […]

शहरी खाणकाम

इलेक्ट्रॉनिक कचऱ्यात तांबं तर असतंच, परंतु त्याशिवाय इतर सुमारे तीस मूलद्रव्यं असतात. यातील काही मूलद्रव्यं ही या वस्तूंच्या इलेक्ट्रॉनिक भागांत विशिष्ट उद्देशानं, मुद्दाम वापरलेली असतात; तर काही मूलद्रव्यं ही मुद्दाम वापरलेल्या मूलद्रव्यांत अपद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात. या सर्व मूलद्रव्यांत ऱ्होडिअम, पॅलाडिअम, चांदी, सोनं, यासारखे दुर्मीळ आणि उपयुक्त धातूही असतात. […]

1 55 56 57 58 59 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..