कोण तू कोण मी
कोण तू कोण मी ओळख अनोळखी आहे वाट वाकडी समोर अशी भेट का दुरुन अबोल आहे कोण तू कोण मी मनात हुरहूर आहे चांद बिलोरी चांदण्यात ओढ तुझी अंतरात आहे कोण तू कोण मी ऋणानुबंध भेटीत आहे प्राजक्त दवात गंधाळला तुझ्यात बंध गुंफून आहे कोण तू कोण मी कोडे न उलगडणारे आहे नियतीचे फासे उलटे सारे […]