भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल
दाऊदपासून ते हाफिज सईदपर्यंत भारताचे सर्व शत्रू डोभालांना प्रचंड घाबरतात. डोभालांनी NSA पदाची सूत्रे हाती घेताच ISI ने दाऊद आणि हाफिज सईदची सुरक्षा तिपटीने वाढवली असं म्हणतात. […]
दाऊदपासून ते हाफिज सईदपर्यंत भारताचे सर्व शत्रू डोभालांना प्रचंड घाबरतात. डोभालांनी NSA पदाची सूत्रे हाती घेताच ISI ने दाऊद आणि हाफिज सईदची सुरक्षा तिपटीने वाढवली असं म्हणतात. […]
एक होती शाळा शाळेत होता फळा फळ्यासमोर मुले बसत असेच रोज वर्ग भरत शाळेचे एक होते मैदान चाले तिथे रोज घमासान खेळांचे मग डाव भरत दिवसा मागून दिवस सरत बुद्धी आणि व्यायाम यांची होती गट्टी रविवारी मात्र , त्यांना असे सुट्टी आता कसली शाळा आणि कसले मैदान कोरोना च्या धाका पाई मुले झालीत हैराण हात धु […]
संथ झुळझुळणारी सरिता किनारी जलझरे वाळवंटी विराट! वटवृक्ष पारावरती साक्ष आजही अनादीकाली. अदृश्य घुटमळणारे आत्मे भिरभिरती मोक्षमुक्तीसाठी कर्मकांडांत, गुंतलेले जीव कल्लोळ तो मायापाशांचा काहूर! अंतरात आठवांचे अंती तिलांजली आत्म्याला प्रघात! सारेच केविलवाणे अखंडित झुळझुळते सरिता संस्कार सारेच मोक्षासाठी भावकल्पनांच्याच श्रद्धा! केवळ, सांत्वन मनामनांचे अखंड प्रवाहपतीत सरिता जन्मी! उलघाल जीवाची धडपड सारी केविलवाणी दोर प्रारब्धाचा दयाघनाचा सत्य! […]
१९७९ साली त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘अपराध’ त्यातील मांडणीमुळे लोकप्रिय ठरला आणि त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा राज्य शासनाचा पहिला पुरस्कार पटकावला. आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी कळत-नकळतपणे अपराध करण्याच्या मानवाच्या मूलभूत प्रवृत्तीवर हा चित्रपट भाष्य करतो. […]
त्या पूजेच्या होमातील अंगारा दिला होता गुरुजींनी तीन महिने नित्य नियमाने लावायला. विजयनेही तो नित्य नियमाने लावला. पण विजयच्या मनात काही लग्नाचा विचार येत नव्हता कारण विजय कोणाच्यातरी प्रेमात पडलेला होता ! […]
थोडीशी भूगोलाची उजळणी करून आधीच असलेल्या अघाद ज्ञानात गोंधळाची भर टाकून आम्ही गाशा गुंडाळला. भूगोलाची लक्तर प्राईम मेरिडियनला लटकावून आम्ही खाली उतरलो. आता अंधार पडत चालला होता. आता परत कसं जायचंय असा सवाल सगळ्यांनी उपस्थित केला. […]
मेल अँड फीमेल, डायनामाइट, दी बकॅनिअर, नॉर्थवेस्ट माउंटेड पुलिस, दी किंग ऑफ किंग्ज, दी ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ – असे त्याचे सिनेमे प्रसिद्ध आहेत. […]
१२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटले व पुणे शहराची अपरिमित हानी झाली. हजारो कुटुंबांचे संसार वाहून गेले. त्या पुरामध्ये डेक्कन परिसरात आपल्या आईसोबत राहणाऱ्या पारू या तरुणीचं घरही वाहून गेलं. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या भिल्ल समाजातील पारूला लहानपणापासून शिक्षणाची ओढ होती. ती लहान असतानाच वडिलांचे निधन झाल्यावर आईने तिला घेऊन पुणे गाठलं. धुणी भांड्यांची कामे करुन […]
पेंग्विन हे पक्ष्यांच्या जुन्या गटातील पक्षी आहेत. जमिनीवरील सस्तन प्राण्यापांसून ते लक्षावधी वर्षे दूर राहिले आहेत. मानवी कृतींमुळे त्यांची संख्या सहज कमी होऊ शकते. एके काळी तेल आणि त्वचा यांसाठी पेंग्विनाची हत्या होत असे. सध्या पेंग्विन हा संरक्षित पक्षी म्हणून घोषित केला गेला आहे. […]
जगी काय मिळविले काय हरविले अंती एकच प्रश्न अनुत्तरीत असतो हव्यासापोटी किती, काय हरविले सत्यभास हा जीवा अविरत छळतो सारीपाट! उलगडता जन्मभराचा अंती सारा सत्याचा हिशोब स्मरतो झाले गेले, सारे जरी विसरुनी जावे तरी सारा काळ नित्य समोर असतो अंती पश्चातापाचे दग्ध दुःख अंतरी जीव! क्षणक्षण निश:ब्दीच जगतो जगण्याविना, न दूजा मार्गच कुठला भोग प्रारब्धी जन्मभरी […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions